scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 73711 of

योगशिक्षिका नूतन धामोरीकर यांचे निधन

ठाण्यातील श्री अम्बिका योगाश्रमाच्या ज्येष्ठ शिक्षिका नूतन किशोर धामोरीकर यांचे शनिवारी १७ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्या ५२ वर्षांच्या होत्या.…

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू; दोन्ही सभागृहांमध्ये बाळासाहेबांना श्रद्धांजली

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या सुरूवातीलाच दोन्ही सभागृहांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली. लोकसभा अध्यक्षा मीराकुमार आणि…

एका कंपनीत ३० टक्क्यांपर्यंत गुंतवणुकीची सरकारी विमा कंपनीला मुभा

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी आणि सध्याच्या घडीला देशातील सर्वात मोठी वित्तीय संस्था असलेले भारतीय आयुर्विमा मंडळ अर्थात एलआयसीचा…

गुंतवणूक-संस्कृती वाढीला लावण्यास कटिबद्ध

दांडगा उत्साह, दृढ आत्मविश्वास आणि देशाच्या शेअर बाजाराच्या रचनेत आमूलाग्र बदल करण्याची महत्त्वाकांक्षा या ऐवजाच्या जोरावर नवागत एमसीएक्स-स्टॉक एक्स्चेंजने ठरविलेले…

हिस्साविक्रीच्या चर्चेने स्पाईसजेट झेपावले!

देशातील तिसऱ्या क्रमांकाची विमान वाहतूक कंपनी असलेल्या स्पाईसजेटचे मुख्य प्रवर्तक कंपनी ‘काल एअरवेज’च्या संचालकपदाचे दयानिधी आणि पत्नी कावेरी मारन यांनी…

‘एक लाख मेगावॉट सौर वीजक्षमतेची भारतात धमक’

अपारंपरिक ऊर्जानिर्मितीत सौरऊर्जेचा सिंहाचा वाटा असून एक लाख मेगाव्ॉट सौर ऊर्जानिर्मितीची भारतात क्षमता आहे, असा विश्वास केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा खात्याचे…

सुधारणांच्या आशेवर ‘सेन्सेक्स’ उंचावला

गुरुवारपासून सुरू होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन आर्थिक सुधारणांना गती देणारे असेल, या आशादायक वातावरणात भांडवली बाजारात आज अनेक सत्रांनंतर खरेदीचे…

इंडिया फर्स्ट लाइफ इन्शुरन्सकडून तीन हजार कोटी गंगाजळीचे व्यवस्थापन

देशातील आघाडीच्या काही राष्ट्रीयीकृत बँक आणि ब्रिटनची गुंतवणूक कंपनी यांच्या भागीदारीतून सुरू झालेल्या इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्सने भारतीय व्यवसायाची तीन वर्षे…

रुपया घसरणीला

गेल्या काही सत्रातील सततच्या घसरणीमुळे डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा ५५ च्या खाली गेला आहे. १५ नोव्हेंबर रोजी ५४.७० पर्यंत असलेले…

मराठी उद्योजकांची ‘लक्ष्य २०:२०’परिषद लांबणीवर

मराठी व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी मित्रमंडळातर्फे येत्या शनिवारी २४ नोव्हेंबर व २५ नोव्हेंबर रोजी नियोजित ‘लक्ष्य २०:२०’ ही राज्यव्यापी परिषद शिवसेनाप्रमुख…

फाशीची फसगत

फासावर अखेर लटकावल्या गेलेल्या अजमल कसाब याच्याविषयी टिपे गाळण्याचे काहीच कारण नाही. २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईत त्याने आणि…

‘डीपीडीसी’ त पालकमंत्र्यांवर पक्षपाताचा आरोप!

या आर्थिक वर्षांत पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत परस्परांविरुद्ध आरोप-प्रत्यारोप व जोरदार खडाजंगी पाहावयास मिळाली. विशेषत: आमदार रामप्रसाद…