scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 73749 of

मुंबईच्या कर्णधारपदी रोहित शर्मा

अजित आगरकरला दुखापत झाल्याने दुसऱ्या रणजी सामन्यासाठी कर्णधारपदी रोहित शर्माची निवडकरण्यात आली. मुंबईचा दुसरा रणजी सामना गतविजेत्या राजस्थानशी ९ ते…

पुलं हे कलाकारांवर प्रेम करणारे चतुरस्र कलाकार होते – पं. जसराज

एखाद्या कलाकाराने दुसऱ्या कलाकाराचे कौतुक करायला मोठे मन लागते, ते मोठेपण ‘पुलं’मध्ये होते. कलाकारांवर प्रेम करणारे ते चतुरस्र कलाकार होते,…

रस्त्यावरच थांबणारी वाहने अन् बेशिस्त वाहनचालक!

लक्ष्मी रस्त्यावर खरेदीसाठी येणाऱ्या लोकांच्या सोईसाठी ‘वॉकिंग प्लाझा’ उभारण्यात आला. तिथे पथाऱ्या तर आल्याच पण बेशिस्त पार्किंगलाही मोकळे रानच मिळाले.

राष्ट्रीय उद्याने, अभयारण्यातील गावांच्या पुनर्वसनासाठी युद्धपातळीवर हालचाली

राज्यातील राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यात असलेल्या सर्व गावांचे पुनर्वसन युद्धपातळीवर सुरू होणार असून स्वेच्छेने पुनर्वसन स्वीकारणाऱ्या कुटुंबाला दहा लाख रुपयांचे…

सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या!

साखर कारखान्यांनी जाहीर केलेला प्रतिटन २ हजार शंभर रुपये उसाचा दर सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील जोपर्यंत मागे घेत नाहीत व शेतकऱ्यांच्या…

सहकारी साखर कारखाने खासगीरीत्या चालविण्याचा पायंडा चुकीचा – मुख्यमंत्री

सहकारी साखर कारखाने कमी होत असून, ते खासगीरीत्या चालविण्यास देण्याचा पायंडा चुकीचा असून, त्यामुळे सहकारी साखर कारखानदारीसमोर नवनव्या अडचणी निर्माण…

नक्षलवादी रंजिता अखेर अटकेत

जहाल नक्षलवादी व खोब्रामेंढा दलम कमांडर रंजिता हिला गडचिरोली पोलीस दलाच्या सी-६० पथकाने मंगळवारी सायंकाळी तरवीदंड या गावात अटक केली.…

लोकजागरण : सत्तेचे शहाणपण

सत्ता माणसाला भ्रष्ट बनवते, असा सिद्धान्त मांडला जातो. सत्तेने केवळ सत्तेचीच चटक लागते असे नाही, तर त्याबरोबरच सगळ्या विषयात आपण…

गोळीबार करून किलोभर सोने लांबवले; संगमनेर बसस्थानकावर धुमश्चक्री

स्कोडा गाडीतून आलेल्या चारजणांनी येथील बसस्थानकात दोघा सोनारांवर हल्ला करीत गोळीबार करुन त्यांच्याजवळील दागिने लुटण्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली.

पाण्याअभावी १४ अब्जांच्या नुकसानीची भीती- कोल्हे

गोदावरी डाव्या आणि उजव्या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेले सहा साखर कारखाने व त्यांच्या कार्यक्षेत्रातील फळबागांना पाणी न मिळाल्याने ऊस पिकांचे…