scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 73756 of

ऑनलाइन दर्शनाचा पंढरपूरमध्ये प्रारंभ

कार्तिकी यात्रेच्या काळात सुरू करण्यात आलेल्या ‘विठ्ठलाचे ऑनलाइन दर्शन’ उपक्रमास आज प्रारंभ करण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी सांगितले.…

अमृतमहोत्सवानिमित्त कराड खरेदी-विक्री संघातर्फे सहकार परिषद, शेतकरी मेळावा

दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांची जन्मशताब्दी आणि कराड तालुका खरेदी-विक्री संघाच्या अमृतमहोत्सवानिमित्त लवकरच सहकार परिषद व शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात येणार…

‘कृष्णा’ कारखान्याचा पहिला हप्ता अडीच हजार रुपये -अविनाश मोहिते

कृष्णा सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामाच्या उसास पहिला हप्ता २ हजार ५०० रुपये देण्याचे घोषित केले आहे. संचालक मंडळाच्या…

अंकुर मराठी साहित्य संमेलन २४, २५ नोव्हेंबरला कराडमध्ये

दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीवर्षांनिमित्त २४ व २५ नोव्हेंबरला येथे होणाऱ्या ५१ व्या अंकुर मराठी साहित्य संमेलनात परिसंवाद, कथाकथन व…

धोनीचे वक्तव्य क्रिकेटसाठी नकारात्मक; स्टीव्ह वॉ यांची टीका

पहिल्या दिवसापासूनच चेंडू वळेल, अशी खेळपट्टी हवी, या भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या वक्तव्यावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याने कडाडून…

युवराजने कसोटी क्रिकेटमध्ये स्थान पक्के करण्याकडे लक्ष केंद्रित करावे -कपिल देव

कर्करोगावर मात केल्यानंतर युवराज सिंगने अहमदाबादमध्ये आपले झोकात कसोटी पुनरागमन साजरे केले. आता त्याने कसोटी क्रिकेटमधील आपले स्थान पक्के करण्याकडे…

सेहवागने १००व्या कसोटीत शतक साकारावे

मुंबईत इंग्लंडविरुद्ध २३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याद्वारे धडाकेबाज भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आपल्या कसोटी कारकीर्दीचे शानदार शतक साजरे…

विशेष लेख : कसाब म्हणाला, ‘कैसी हो मॅडम?’

२६/११ च्या खटल्याचे दैनंदिन वृत्तांकन करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली गेली, तो दिवस म्हणजे माझ्यासाठी आव्हानात्मक प्रवासाची सुरुवात होती. हे वृत्तांकन…

डेव्हिड बेकहॅमचा गॅलेक्सीला अलविदा!

पुढील महिन्यात लीग अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान लॉस एंजेलिस गॅलॅक्सी संघाचे अखेरचे प्रतिनिधित्व केल्यानंतर महान फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम गॅलेक्सीला अलविदा करणार आहे.…

भारत दौऱ्याची उत्सुकता – अजमल

भारतभूमीत एकच सामना खेळता आलेला पाकिस्तानचा फिरकीपटू सईद अजमल याला आता भारत दौऱ्याची उत्सुकता लागून राहिली आहे. ‘‘उशिराच माझ्या कारकीर्दीला…

ओझा, पुजाराच्या क्रमवारीत सुधारणा

इंग्लंडला फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवत सामन्यात ९ विकेट्स टिपण्याची करामत करणाऱ्या प्रग्यान ओझाने आयसीसी क्रमवारीतही झेप घेतली आहे. धडाकेबाज…