scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 73874 of

महापालिका कंत्राटदारांच्या थकित देयकांचा प्रश्न कायम

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसल्याबरोबर त्यांच्या पगाराचा प्रश्न मिटला, पण कंत्राटदारांच्या थकित देयकांचा विषय अजूनही मार्गी न लागल्याने महापालिकेच्या…

पुगलिया व देवतळे समर्थकांची लोकसभेसाठी दावेदारी

येत्या लोकसभा निवडणुकीची परिस्थिती जाणून घेण्यासाठी येथे आलेले निरीक्षक गिड्ड रुद्र राजू यांना कॉंग्रेस पक्षातील गटबाजीचा सामना करावा लागला. माजी…

सांगली-कोल्हापूर चौपदरीकरण भूसंपादनासाठी योग्य मोबदला हवा

सांगली-कोल्हापूर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी जैनापूर येथे भूसंपादनाचे काम सुरू आहे. रस्त्यासाठी मोठय़ा प्रमाणात शेतजमिनी ताब्यात घेण्याचे काम सुरू असून शासनाने शेतकऱ्यांना…

हेमलकसाच्या लोकबिरादरी प्रकल्पाला हवे नवे शिलेदार

ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व मॅगसेस पुरस्काराने सन्मानित डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे यांच्या अथक परिश्रमातून…

निमित्त कापूस खरेदीचे..

पणन महासंघाचे राज्यभरातील पदाधिकारी व सर्व अधिकारी धनतेरसला वध्र्यात होणाऱ्या कापूस खरेदी हंगामाच्या शुभारंभास आवर्जून हजेरी लावणार आहेत. मात्र, या…

इराकच्या थॅलेसेमियाग्रस्त मुलीवर नाशिकमध्ये शस्त्रक्रिया

इराकच्या थॅलेसेमियाग्रस्त पाच वर्षांच्या मुलीवर ‘बोनमॅरो ट्रान्सप्लान्ट’ (मूलपेशी रोपण) ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया येथील लोटस इन्स्टिटय़ूट ऑफ हिमॅटोलॉजी व ओकॉलॉजी आणि…

नाशकात उद्यापासून संभाजी ब्रिगेडचे महाअधिवेशन

मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडतर्फे १० ते ११ नोव्हेंबर या कालावधीत सहाव्या राष्ट्रीय महाअधिवेशनाचे येथे आयोजन करण्यात आले असून त्याचे…

मोबाइल ‘कॉल’ महागणार किती..?

एका मर्यादेपलिकडे दूरसंचार सेवा परवाना राखणाऱ्या कंपन्यांवर एकरकमी शुल्क अदा करण्याबाबत केंद्र सरकारने गुरुवारी निर्णय घेऊन काढलेल्या फर्मानामुळे भारती, व्होडाफोनकडून…

नाशिकमधून जायकवाडी धरणात पाणी सोडणे अव्यवहार्य- आ. जयंत जाधव

सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्य़ातील धरणांमधून जायकवाडी धरणासाठी पाणी सोडणे व्यवहार्य वाटत नसल्याचे मत आ. जयंत जाधव यांनी मांडले आहे. नाशिक जिल्ह्यातून…

काव्यसरींनी रसिक चिंब

तब्बल तीन तास रंगलेल्या संमेलनात ५५ पेक्षा अधिक कवींनी काव्यसरींची बरसात करून येथील मथुराई अध्यापक विद्यालयाच्या सभागृहात उपस्थित रसिकांना चिंब…

परदेशी युवतीवरील बलात्काराच्या गुन्ह्य़ात पुरावा नष्ट केल्याचे कलमच नाही!

परदेशी युवतीवर बलात्कार केल्यानंतर तिची अंतर्वस्त्र तसेच गाऊन स्वत:समवेत नेणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करताना वांद्रे पोलिसांनी पुरावा नष्ट केल्याचे कलमच…

नवसंजीवनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

माता, अर्भक व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आदिवासी भागांत नवसंजीवनी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांसाठी सोयी-सुविधा…