scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 73911 of

पाकिस्तानच्या कैदेतील ४८ भारतीय मच्छीमारांची सुटका

पाकिस्तानने सोमवारी त्यांच्या तुरुंगातील ४८ भारतीय मच्छीमारांची सुटका केली. यात १० अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी…

‘मिशन २०१४’ चे लक्ष्य गाठण्यासाठी मवाळपणा सोडा – माणिकराव ठाकरे

काँग्रेस आणि राकाँमध्ये विकासकामांच्या श्रेय नामावलीसाठी जोरदार संघर्ष सुरू असून वडिलकीच्या नात्याने काँग्रेस ‘मवाळ’, तर धाकटय़ाच्या नात्याने राष्ट्रवादीने ‘जहाल’ भूमिका…

कोळसा खाणींच्या वाटपात अनेक बडय़ांचे हात काळे?

मनमोहन सिंग सरकारच्या काळात शिगेला पोहोचलेला कोळसा खाणवाटपाचा घोटाळा हा सर्वपक्षीय घोटाळा ठरण्याची शक्यता आहे. आर्थिक विकासाला चालना देण्याच्या नावाखाली…

धारणीत प्रकल्प अधिकाऱ्यांना महिलांची चप्पलांनी मारहाण

धारणी येथील एकात्मिक प्रकल्प आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रदीप पी. यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा…

तामिळनाडूसाठी कावेरीतून १० हजार क्यूसेस पाणी सोडण्यास कर्नाटक तयार

कावेरी नदीतून तामिळनाडूसाठी दररोज १० हजार क्यूसेस पाणी सोडण्याची तयारी कर्नाटक सरकारने दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयात कर्नाटक सरकारतर्फे ही बाब…

तालिबानकडून प्रिन्स हॅरीला जिवे मारण्याची धमकी

तालिबान व अन्य दहशतवाद्यांचा खातमा करण्यासाठी अफगाणिस्तानात तैनात करण्यात आलेल्या सैन्यात पुन्हा एकदा दाखल झालेले ब्रिटनचे राजपुत्र हॅरी यांना तालिबानकडून…

अणू प्रकल्पविरोधी आंदोलनाला हिंसक वळण

तामिळनाडूतील कुडनकुलम येथील अणू प्रकल्पाविरोधातील आंदोलन चिघळत चालले असून शेजारील तुतीकोरीन जिल्ह्य़ात सोमवारी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी गोळीबार…

बिल मॉगरिज यांचे निधन

पहिल्या लॅपटॉप संगणकाचे डिझाइन तयार करणारे ब्रिटिश औद्योगिक आरेखक बिल मॉगरिज यांचे शनिवारी निधन झाले. १९७९ मध्ये त्यांनी पहिला लॅपटॉप…

‘मविप्र’ वार्षिक सभाही गर्दीने तुडुंब

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया एकीकडे सुरू असताना येथील केटीएचएम महाविद्यालयाच्या परिसरात तुडुंब गर्दी दिसून येत…

दर्डाच्या ‘कोल-गेट’ प्रकरणावर विदर्भातील भाजप नेत्यांचे मौनव्रत

कोळसा खाण घोटाळ्यात अडकलेले राज्याचे शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या विरोधात भाजपच्या राज्यातील नेत्यांनी एल्गार पुकारलेला असताना विदर्भातील भाजप नेते मात्र…

मुख्यमंत्री दारी येऊनही पश्चिम विदर्भाची झोळी रिकामीच!

अमरावतीत दुष्काळी परिस्थितीच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचा दौरा की इतर कार्यक्रमांसाठी बैठकीचे निमित्त, अशा प्रश्नांचा विचार करणेही शेतकऱ्यांनी सोडून दिले…

केंद्रीय गृह विभागाच्या ‘त्या’ पत्राची शहानिशा करणार – आर. आर. पाटील

मुंबईत मोर्चे वा तत्सम आंदोलनाच्या माध्यमातून गोंधळ घालण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी पूर्वसूचना राज्याच्या गृह विभागाला देण्यात आल्याचा दावा केंद्रीय…