scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 73916 of

नक्षलवाद्यांनी बलात्कार केलेल्या पीडित मुलींना प्रत्येकी पाच लाखांची मदत

छत्तीसगड जिल्ह्यातील बीजापूर येथील दोन अल्पवयीन मुंलींवर माओवाद्यांनी केलेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणातील संबंधीत पीडीत मुलींना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला…

भारतासमोर दहशतवादाची भीती कायम

मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा सूत्रधार दाऊद इब्राहिम याच्यासह अनेक जबाबदार हस्तकांविरोधात ठोस पुरावे देऊनही त्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानने…

बो झिलाई प्रकरणाला वेगळे वळण

चीनमधील कम्युनिस्ट पक्षातून पायउतार झालेले बो झिलाई यांच्या कुटुंबाचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटवणारे हत्या प्रकरण वेगळ्या वळणापाशी येऊन थांबले आहे. झिलाई…

येडियुरप्पांचा नवा पक्ष १० डिसेंबरला

खाण भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा भाजपवरील कर्नाटकी राग अद्याप कायम असून १० डिसेंबरला स्वतच्या…

सीसीआयने फेटाळली अजय देवगणची याचिका

‘सन ऑफ सरदार’चा निर्माता अजय देवगणने यशराज फिल्म्सच्या विरोधात दाखल केलेली याचिका ‘कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया’ (सीसीआय)ने मंगळवारी फेटाळली. सीसीआयच्या…

केजरीवाल यांना विधायक कार्यासाठी देणगी दिली

अरविंद केजरीवाल यांच्या नव्या राजकीय पक्षासाठी आपण कोणत्याही प्रकारे देणगी दिलेली नाही, असा खुलासा इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी मंगळवारी…

चिखलीकरांमुळे मराठवाडय़ात ‘राष्ट्रवादी’ ला बळकटी- अजित पवार

‘आदर्श’वादाची झूल पांघरून काँग्रेसचे या भागातील नेतृत्व आर्थिक ताकदीच्या बळावर राजकारण करतात. परंतु कोणतेही पाठबळ नसताना ‘त्या’ नेतृत्वाला आव्हान देण्याचे…

आधीच उसाची कमतरता, त्यात ‘खासगी’ची मुजोरी!

उसाची कमतरता असल्याने जिल्हय़ातील साखर कारखाने अडचणीत सापडले आहेत. दुसरीकडे ऊस पळवून खासगी कारखाने सहकारी साखर कारखान्यावर मुजोरी करीत असल्याचा…

शालेय समित्या नसल्याने हिंगोलीमधील ७६ शाळांमध्ये अनागोंदी

जिल्ह्य़ातील ७६ शाळांमध्ये अजूनही व्यवस्थापन समित्यांची स्थापना झालेली नाही. खासगी शाळांच्या संस्थाचालक आणि शासकीय अधिकाऱ्यांमध्ये वाद असल्याने समित्या गठीत होऊ…

‘संमेलनाध्यक्षपदी कोत्तापल्ले यांची निवड विद्यापीठास अभिमानास्पद’

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची निवड होणे ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासाठी अभिमानास्पद बाब…

अडीच हजार गावांमध्ये ‘दुष्काळ’ लटकलेलाच!

मराठवाडय़ातील अडीच हजारांपेक्षा अधिक गावांमध्ये पीक पैसेवारी कमी आल्याचे अहवाल राज्य सरकारकडे सादर करूनही दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा सरकारी अध्यादेश अजूनही…