scorecardresearch

Page 2328 of

मुंबई मॅरेथॉन

पुढील वर्षी मुंबईत होणाऱया मॅरेथॉन स्पर्धेच्या नावनोंदणीला गुरुवारी राज्यपाल के. शंकरनारायणन, महापौर सुनील प्रभू आणि अभिनेता जॉन अब्राहम यांच्या हस्ते…

गॅलक्सी टॅब ३

सॅमसंगच्या नव्या गॅलक्सी टॅब ३चे अनावरण करताना कंपनीचे भारतातील प्रमुख विनीत तनेजा आणि अभिनेत्री यामी गौतम. (पीटीआय)

सूरमयी रात

सूरमयी रात अल्बमचे अनावरण करताना ज्येष्ठ गीतकार गुलजार, गायक भूपिंदर सिंग त्यांची पत्नी मिताली सिंग. (पीटीआय)

खड्डेच खड्डे चोहीकडे

पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानासमोरील रस्त्यावरील खड्डे आठ दिवसांपूर्वी बुजविण्यात आले होते. मात्र, रिपरिप पावसाने ही मलमपट्टी दूर होऊन…

आली नवी कार

अशोक लेलॅंडच्या नव्या स्टाईल कारचे अनावरण करताना रेनॉल्ट निस्सान अलायन्सचे अध्यक्ष कार्लोस घोस्न आणि हिंदूजा समूहाचे सह-अध्यक्ष जी. पी. हिंदुजा.…

छमछम सुरू

डान्सबारवरील बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मुंबईतील बारबालांनी पेढे वाटून स्वागत केले. (पीटीआय)

फेसाळते पाणी

कोयना धरणातून यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच पाण्याचा विसर्ग बुधवारी सुरू झाला. धरणाच्या दरवाज्यातून फेसाळते पाणी खाली येताना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली…

शस्त्रास्त्रे जप्त

नवी दिल्लीमध्ये दोन व्यक्तींकडून जप्त करण्यात आलेली शस्त्रास्त्रे पत्रकार परिषदेमध्ये दाखविताना पोलिस. (पीटीआय)

हॅपी बर्थ डे!

जर्मनीच्या चॅन्सेलर अ‍ॅंजेला मर्केल यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी कॅबिनेट बैठकीपूर्वी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. (पीटीआय)

हास्यछबी

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा हिची मुंबईमधील एका कार्यक्रमात टिपलेली छबी. (पीटीआय)