डॉलरच्या तुलनेत रुपयातील तीव्र घसरणीने अशी कर्ज उभारणी महागणार असून, कंपन्यांसमोरील अडचणी वाढणार आहेत.
देशातील रब्बी हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. मंगळवारअखेर (१४ जानेवारी) देशभरात ६३२.२७ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.
Dhananjay Deshmukh : वाल्मिक कराडला न्यायालयाने २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
देशभरात गतवर्षांत अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, वीज पडणे, उष्णतेच्या लाटा, थंडीच्या लाटा आणि गारपीट आदी हवामान प्रकोपाच्या घटनांमध्ये २४०० लोकांचा मृत्यू…
अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या व्यापार धोरणात बदलांचे संकेत दिले आहेत.
वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये केवळ आसन व्यवस्था असल्यामुळे प्रवाशांना लांबचा प्रवास असह्य होत होता. त्यामुळे आता शयनयान वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्यात…
आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या आदेशानुसार जव्हार येथील प्रादेशिक व्यवस्थापक योगेश पाटील यांनी याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मोठ्या कंपन्या व विकासकांकडे कोट्यवधींचा मालमत्ता कर थकीत आहे. माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात मुंबईतील…
New Honda Dio 2025 : या स्कुटरला दोन व्हेरिअंटमध्ये मार्केटमध्ये आणले आहे. पहिला व्हेरिअंट एसटीडी (STD) आणि दुसरा व्हेरिअंट डिएलएक्स…
राज्यातील सहा जिल्हा परिषद व ४४ पंचायत समितींचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने प्रशासक नियुक्तीचे आदेश ग्रामविकास विभागाने बुधवारी सायंकाळी काढले.
स्वच्छतेची पातळी उंचावणे व नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयक जागरूकता निर्माण करणे, या उद्देशाने महानगरपालिका प्रशासनाने ‘कचरामुक्त तास’ मोहीम हाती घेतली आहे.
दिल्ली विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भाजपने बुधवारी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली.
मुंबई ते नाशिक महामार्गावर शहापूरच्या गोठेघरजवळ बुधवारी पहाटे मालमोटारसह इतर वाहने आणि एका खासगी बसचा अपघात झाला. त्यात तीन जणांचा…