Page 2449 of
पश्चिम महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना नदीवरील नेरळे येथील पुलावर पाणी आले आहे. याच पुलावरून गस्त…
पावसामुळे पुणे शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली असून, पुणेकरांना त्यातूनच मार्ग काढावा लागतो आहे. (छाया…
अहमदाबादमध्ये एका कार्यक्रमात महिंद्रा ऍंड महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक आनंद महिंद्रा यांच्याशी हस्तांदोलन करताना गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी. (पीटीआय)
राष्ट्रपती भवनाच्या आवारातील क्रिकेट मैदानाचे उदघाटन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते झाले. (पीटीआय)
अमेरिकेचे उपाध्यक्ष जो बिडेन यांची पत्नी जिल यांनी गुरुवारी मुंबईतील अंजुमन ए इस्लाम शाळेतील विद्यार्थीनींशी संवाद साधला. (पीटीआय)
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची पत्नी साक्षीचे रांचीतील विमानतळावर टिपलेले छायाचित्र. (पीटीआय)
मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी पाणी साठल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना त्यातूनच मार्ग काढावा लागला. (पीटीआय)
भारताच्या दौऱयावर आलेले अमेरिकेचे उपाध्यक्ष जो बिडेन यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. (पीटीआय)
ब्रिटनचे युवराज प्रिन्स विल्यम आणि त्यांची पत्नी युवराज्ञी केट मिडलटन यांनी सेंट मेरी रुग्णालयातून बाहेर पडल्यावर आपल्या बाळासह छायाचित्रकारांना अशी…
पत्रकारितेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात येणाऱया रामनाथ गोएंका अवॉर्डस फॉर एक्सलन्स इन जर्नलिझम पुरस्कारांचे मंगळवारी नवी दिल्लीत वितरण करण्यात आले. सरन्यायाधीश…
मुंबईच्या किनाऱयावर बुधवारी लाटांना उधाण आले होते. जुलै महिन्यातील सर्वात मोठी भरती असल्याने किनाऱयावर येणाऱया लाटांची उंचीही नेहमीपेक्षा जास्त होती.…
मुंबईमध्ये तोशिबा कंपनीच्या नव्या लॅपटॉपचे अनावरण मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या हस्ते झाले. (पीटीआय)