Page 38 of अलिबाग News

सकाळी साडेदहा वाजेपासून या आंदोलनाला सनदशीर मार्गाने सुरवात झाली. जिल्ह्यातील साडे तीनशे पत्रकार यात सहभागी झाले होते.

रेवदंडा येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे आयोजित मेळाव्यात शहाजी बापू पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली.

महाड मतदारसंघात शिवसेनेचा काँग्रेस हा पारंपरिक विरोधी पक्ष आहे. बंडखोर आमदार भरत गोगावले यांची कोंडी करण्याकरता ठाकरे गटाकडून काँग्रेसला पाठिंबा…

अलिबाग तालुक्यातील नवेदर नवगाव आणि वेश्वी ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. थेट सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत शेकापचे दोन्ही उमेदवार पराभूत…

अवधुत तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आहेत.

रायगडाचे रक्षण करतांना शस्त्राने घायाळ होऊन वीरमरण आलेल्या, हिंदवी स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या, मावळ्यांचे स्मरण म्हणून हा पिंडदान विधी केला…

मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलसींनी केलेल्या प्राथमिक तपासात दोघांचाही खून झाल्याची बाब समोर आली आहे.

रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे तीनही आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. यानंतर जिल्ह्यातील शिवसेना संघटनेत मोठी फूट पडली.

दिवसेंदिवस शेतीसाठी कामगार मिळणे कमी होत चालले आहे. त्यामुळे शेतीला यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञानाची जोड देणे ही काळाची गरज आहे.

त्यामुळे पोयनाड ते वडखळ १० ते १५ मिनटाचे अंतर पार करण्यासाठी पाऊण ते एक तासाचा कालावधी लागत आहे.

जोवर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या होणार नाहीत तोवर जिल्हा नियोजन योजनेतील कामांना मंजूरी देऊ नये असे आदेश राज्यसरकारने दिले आहेत.

दरम्यान लंपीस्कीनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच पशुसंवर्धन विभागाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.