Page 119 of अमरावती News

दोन दिवसांपूर्वी बँकेत जात असल्याचे सांगून घरून बेपत्ता झालेली १९ वर्षीय तरुणी बुधवारी रात्री उशिरा सातारा येथे सापडली.

नवनीत राणा यांनी कार्यकर्त्यांसह राजापेठ पोलीस ठाण्यात धडक दिली. यावेळी त्यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत चांगलीच बाचाबाची झाली.

चोरट्यांनी गोदामातील किराणा साहित्यासह साउंड सिस्टीमचे एप्लिफायर, युनिट चोरी केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले

अवैधरित्या चाकू विक्री करणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील जाकीर कॉलनी परिसरातून अटक केली.

भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार अनिल बोडे यांनी दोन दिवसांपूर्वी एक आंतरधर्मीय विवाहाचं प्रकरण उघडकीस आणलं होतं.

दुचाकीवरील लोक ट्रकचालकाला रस्त्यावरील हालचालींची बातमी पुरवत होते.

बछडे आणि मादी बिबट्याची भेट घडवण्यात शनिवारी पहाटे वनविभागाला यश आले.

पोहरा-मालखेडच्या जंगलाचा हा भाग मानला जातो. गुरुवारी सकाळी काही जणांना या परिसरात बिबट्याचे दोन बछडे दिसून आले.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या कृषी विभागाच्या उपक्रमाला अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातून सुरुवात केली.

‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या कृषी विभागाच्या उपक्रमाला धारणी तालुक्यातील साद्राबाडी येथे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.

शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम अजूनही मिळालेली नाही.

अमरावती येथील मुस्लीम तरुणानं हिंदू तरुणीशी प्रेमविवाह केल्याप्रकरणी भाजपा नेते व राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी गंभीर आरोप केले आहेत.