scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 3 of अमृता फडणवीस News

Amruta Fadnavis
Amruta Fadnavis : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “त्यापेक्षाही मोठा पुतळा…”

Amruta Fadnavis | मालवणच्या राजकोट किल्ल्यावर आज राडा झाला. महाविकास आघाडी आणि महायुतीचे समर्थक आमने सामने आले होते. तसंच, आता…

amruta fadnavis on nanakram nebhnani gunfor women
Amruta Fadnavis on Women Safety: “दोन-चार चांगली माणसं मारली गेली तरी चालेल, पण..”, शिंदे गटाच्या नेत्याच्या विधानावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाल्या… प्रीमियम स्टोरी

शिंदे गटाचे नेते नानकराम नेभनानी यांनी अमरावतीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना महिलांना बंदूक देण्यासंदर्भात विधान केलं होतं.

Amruta Fadnavis on ladki Bahin Yojana
Amruta Fadnavis :”स्टंटमॅन लोकांनी…” लाडकी बहीण योजनेवरून अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Amruta Fadnavis : राज्यभरात लाडक बहीण योजनेमार्फत महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यावरून अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया…

Amruta Fadnavis New Song Saawan Released on Today
Video: “इस बार तेरे शहर में, जो सावन आया है…”, अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रदर्शित, तीन तासांत मिळाले फक्त ‘इतके’चं व्ह्यूज

Amruta Fadnavis New Song : मिसेस उपमुख्यमंत्री अमृता फडणवीसांचं नवं गाणं एकदा पाहा…

Amruta Fadnavis At Anant - Radhika Wedding
Amruta Fadnavis : पिवळी पैठणी साडी, केसात गजरा…; अंबानींच्या कार्यक्रमाला लेकीसह पोहोचल्या मिसेस उपमुख्यमंत्री; व्हिडीओ व्हायरल

Amruta Fadnavis At Anant – Radhika Wedding : अमृता फडणवीस पिवळी पैठणी साडी नेसून अंबानींच्या कार्यक्रमाला लेकीसह पोहोचल्या

amruta fadnavis uddhav thackeray
“टीका करणारे…”, अमृता फडणवीसांचं उद्धव ठाकरेंच्या ‘वाजवले की बारा’ टीकेवर सूचक विधान; म्हणाल्या, “सत्ताधारी किंवा विरोधकांना…”

योगदिनाच्या निमित्ताने अमृता फडणवीस म्हणाल्या, “हा एक सुंदर दिवस आहे. मी सत्ताधारी किंवा विरोधकांना एवढीच प्रार्थना करेन की…”

Amruta Fadnavis arrived Miss World 2024 final competition, Kriti Sanon, Pooja Hegde to Harbhajan Singh judges for this year's edition
Video: ‘मिस वर्ल्ड २०२४’च्या महाअंतिम सोहळ्यासाठी पोहोचल्या अमृता फडणवीस; क्रिती सेनॉन, पूजा हेडगेसह करणार परीक्षण

‘मिस वर्ल्ड २०२४’चा महाअंतिम सोहळा ‘सोनी लिव्ह इंडिया’ लाइव्ह पाहा