scorecardresearch

कलाकार News

solapur university yuva mahotsav begins sangola college Dr Chikangaokar Urges Folk Art Preservation
सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवास सांगोल्यात प्रारंभ; युवा महोत्सवातून लोककला, संस्कृतीचे जतन – डॉ. योगेश चिकटगावकर

युवा महोत्सव म्हणजे मनोरंजनाबरोबरच प्रबोधनाचे महत्त्वाचे साधन असून, नव्या पिढीने आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे घेऊन जावा, असे मत डॉ. चिकटगावकर…

Sakal Tar Hou Dya is the 100th film directed by Aalok Jain
शंभर भूमिकांची श्रीमंती

मराठी, हिंदी, बंगाली, मल्याळम भाषेतील चित्रपटांमधून जवळपास शंभर विविध व्यक्तिरेखा मला जगता आल्या, अनेक लेखक, दिग्दर्शक, निर्माते व कलावंतांसोबत काम…

corporate cultural centers, lavani dance performance, Maharashtra theatre evolution, traditional performing arts, Mumbai cultural festivals, post-pandemic theatre revival, corporate sponsorship in arts, lavani music and dance
कलेचं नवं कल्चर : ‘कॉर्पोरेटी’ काळाची माया… प्रीमियम स्टोरी

गेल्या पाचेक वर्षांत नाटक, सिनेमा आणि एकंदर कला सादरीकरणाची केंद्रं बदलत चालली आहेत. समाजात जे बदल होतायत त्याचाच थेट परिणाम…

black box theatre creates intimate immersive experience
‘ब्लॅक बॉक्स’ संस्कृती…

ब्लॅक बॉक्स थिएटरमध्ये नट आणि प्रेक्षक यांच्यातली जवळीक (proximity) हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग. याचा थेट परिणाम नटांच्या अभिनय पद्धतींमध्ये…

memories of women in tamasha theatre stage to life lavani artists in real stories
आठवणींचे वर्तमान : आम्ही ‘कलाकार’ स्त्रिया ! प्रीमियम स्टोरी

संघर्ष, नात्यांचं गुंतागुंत, आणि आत्मसन्मान – तमाशाच्या रंगमंचावरची ही स्त्री कुठे नायिका झाली, कधी प्रेरणा बनली कळलंच नाही.

sinare highlights humanism mans journey in telugu poetry celebrates mans spirit progress v
तळटीपा : माणूसपणाला जोजावणारी कविता!

माणूस हाच तेलुगु कवी ‘सिनारे’ यांच्या कवितेचा केंद्रबिंदू. पण त्यांची कविता केवळ मानवी भौतिक प्रगतीचं गर्वगीत नव्हे. फुलांमध्ये आशा-आकांक्षा पाहाणारी…

Actress Neena Kulkarni to be conferred with Vishnudas Bhave Gaurav Award
यंदाचे विष्णुदास भावे गौरव पदक सुप्रसिद्ध अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना जाहीर

या गौरवपदकाचे स्वरूप गौरव पदक, रोख २५ हजार रूपये, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. पाच नोव्हेंबरला रंगभूमी दिनी हे…

Classical Dance Spiritual Beginning salangai ghungroo pooja tradition in bharatanatyam
सलंगई पूजा अशी आहे महत्त्वाची, ती केल्याशिवाय आराधनाच सुरू होत नाही; कारण…

घुंगरू (सलंगई) हे नृत्याचे लय आणि अभिव्यक्तीला उजेड देणारे पवित्र साधन असून, पूजेनंतरच ते परिधान करण्याची परंपरा आहे.

Must watch a documentary by renowned Anand Patwardhan
ख्यातनाम दिग्दर्शक आनंद पटवर्धन यांचे माहितीपट पाहण्याची संधी; ‘सिनेमा हाऊस’च्या वतीने ‘आनंद पटवर्धन : अ रेट्रोस्पेक्टिव्ह’चे आयोजन

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या प्रत्येकाशी लढा देत आपले माहितीपट लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या आनंद पटवर्धन यांचे काही निवडक माहितीपट पाहण्याची संधी ‘सिनेमा…

The nrityamay jag narthnacha dharm book will soon be published
गतस्मृतींचे कवडसे

कथक नृत्यांगना शमा भाटे यांचे ‘नृत्यमय जग… नर्तनाचा धर्म…’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक लवकरच राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित होणार आहे. या पुस्तकातील…

Wardha natyagruha controversy cultural groups protest location change
नाट्यगृह वादंग ! संस्थांचा निर्धार,आम्ही ‘तिकडे’ जाणार नाहीच; तर पालकमंत्री म्हणतात…

वर्धेत नाट्यगृह पूर्वनियोजित मध्यवर्ती जागीच व्हावे, या मागणीसाठी साहित्य-सांस्कृतिक संस्था आक्रमक झाल्या असून, पालकमंत्र्यांनी निवडलेल्या नवीन जागेवर त्यांनी तीव्र नाराजी…

ajit pawar promises cultural funding rural theatre halls pimpri chinchwad ranganubhuti festival
सांस्कृतिक क्षेत्राला आर्थिक पाठबळ – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

पिंपरी-चिंचवड महापालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी आणि पैस कल्चरल फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित ‘रंगानुभूती : पूर्वरंग ते उत्तररंग’ प्रयोगकला महोत्सवाचे शनिवारी…