जेवढी ऐपत तेवढे शिक्षण हे वास्तव बदलावे लागेल! आज प्रश्न फक्त प्राथमिक शाळेतील विद्यार्थी ‘कच्चे’ असण्याचा नाही. शिक्षणातील नव्या ‘स्तर-भेदांचा’ही आहे. महापालिकेच्या शाळेतून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे धडे गिरवलेल्या युवकाचे… 3 years agoFebruary 1, 2023