scorecardresearch

Page 18 of बंगळुरू News

new-york-city Best Cities in World
विश्लेषण : जगातील सर्वांत राहण्यायोग्य १० शहरे कोणती? जागतिक जीवनमान निर्देशांकात भारतीय शहरे कुठे?

अर्धवार्षिक सर्वेक्षणामध्ये जगातील सर्वाधिक राहण्यायोग्य आणि अयोग्य शहरांचा धांडोळा घेण्यात आला. भारतीय शहरे पहिल्या शंभरातही नाहीत, असे हा अहवाल सांगतो.…

Couple in Jail
केवळ बांगलादेशी असल्याच्या संशयावरून दोन वर्षांचं मूल असलेलं जोडपं तब्बल ३०१ दिवस तुरुंगात

२ वर्षांचं मुल असलेल्या पश्चिम बंगालमधील एका जोडप्याला बंगळुरूमध्ये केवळ बांगलादेशी असल्याच्या संशयावरून तब्बल ३०१ दिवस तुरुंगात रहावं लागलं.

dog sits on auto rickshaw drivers lap video
कुत्र्याला मांडीवर बसवून चालवली रिक्षा; ट्रॅफिकमध्ये करु लागला लाड, बंगळुरूमधल्या रिक्षा चालकाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

व्हायरल झालेला हा व्हिडीओ तब्बल २.५ मिलियन लोकांनी पाहिला आहे. तसेच या व्हिडीओला ४ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

Bengaluru man kills girlfriend hours after throwing her a lavish birthday party
आधी प्रेयसीच्या वाढदिवसाची ग्रँड पार्टी, पण सेलिब्रेशन संपताच केली गळा चिरून हत्या; संशयातून प्रियकराचं धक्कादायक कृत्य!

नव्या आणि प्रशांत कनकपुरा येथील राहणारे असून गेल्या सहा वर्षांपासन ते रिलेशनशीपमध्ये होते.

Bangalore woman fraud news
बॅंक खात्याची माहिती देणं पडलं महागात; मुंबई क्राईम ब्रांचमधून बोलत असल्याची बतावणी करत महिलेची ११ लाखांची फसवणूक

मुंबई गुन्हे शाखेतून बोलत असल्याची बतावणी करत एका ४२ वर्षीय महिलेला सुमारे ११ लाखांनी गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला…

one rupees not giving return
एक रुपया परत दिला नाही म्हणून कोर्टात गेला, मिळाली ‘इतकी’ नुकसान भरपाई; तुम्हीही करु शकता अशी तक्रार

कंडक्टरने प्रवाशाला एक रुपया परत दिला नाही म्हणून ग्राहक न्यायालयाने मोठी नुकसान भरपाई दिली.

narendra modi
Aero India 2023 : पंतप्रधान मोदींच्या हस्ते आशियातील सर्वात मोठ्या ‘एअर शो’चं उद्घाटन; थरारक हवाई प्रात्यक्षिकं पाहायला मिळणार

आजपासून एअरो इंडिया २०२३ या आशियातील सर्वात मोठ्या एअर शोला सुरूवात झाली आहे.

Pakistani girl held
उत्तर प्रदेशच्या ‘मुलायम सिंह यादव’ची अनोखी प्रेमकथा, लुडो खेळताना पाकिस्तानी मुलीशी प्रेम, लग्नानंतर पोलिसांकडून अटक

एखाद्या बॉलिवूड चित्रपट बनवता येईल अशी ही घटना बंगळुरूमध्ये उघडकीस आली आहे.