scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 5 of बार्सिलोना News

बार्सिलोनाच्या विजयात नेयमार चमकला!

नेयमारच्या अद्भुत गोलच्या जोरावर बार्सिलोनाने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत पॅरिस सेंट जर्मेन संघावर ३-१ असा विजय मिळवला. अन्य लढतीत, चॅम्पियन्स…

ला लीगा फुटबॉल स्पर्धा : बार्सिलोनाच्या विजयात बस्केट्स चमकला

विजयांचा धडाका लावणाऱ्या बार्सिलोनाला ला लीगा फुटबॉल स्पर्धेत रविवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात व्हॅलेंसियाने विजयासाठी अक्षरश: झुंजवले.

हॅट्ट्रिकसह मेस्सीचा गोलविक्रम

गोल करण्याची अद्भुत क्षमता असलेल्या लिओनेल मेस्सीने ला लिगा फुटबॉल स्पर्धेत हॅट्ट्रिकसह सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम नावावर केला.

लुइस सुआरेझची अग्निपरीक्षा

फिफा विश्वचषकातील चावा प्रकरणानंतर उरुग्वेच्या लुइस सुआरेझने बार्सिलोनाकडून पुनरागमन केले, मात्र सुआरेझच्या पुनरागमनाच्या सामन्यात बार्सिलोनाला पराभवाचा सामना करावा लागला.

बार्सिलोनाला पराभवाचा धक्का

प्रतिस्पर्धी खेळाडूचा चावा घेतल्याप्रकरणी बंदीची शिक्षा पूर्ण करून पुनरागमन करणाऱ्या लुइस सुआरेझचे घरच्या मैदानावरील पदार्पण बार्सिलोनासाठी फलदायी ठरले नाही.

ला लिगा फुटबॉल स्पर्धा : सेव्हिला संयुक्तपणे अव्वल स्थानी

सेव्हिला संघाने रविवारी व्हिलारिअल संघावर २-१ असा निसटता विजय मिळवून ला लीगा फुटबॉल स्पर्धेत बार्सिलोनासह अव्वल स्थान पटकावले आहे. गतविजेत्या…

चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा : नेयमार, मेस्सी चमकले

नेयमार आणि लिओनेल मेस्सी या बार्सिलोनाच्या दिग्गज खेळाडूंना अ‍ॅजेक्सविरुद्धच्या चॅम्पियन्स लीगच्या सामन्यामध्ये गोल करत संघाला सहज विजय मिळवून दिला.

बार्सिलोनाच्या विजयात मेस्सी, नेयमार चमकले

विक्रमाकडे कूच करणारा लिओनेल मेस्सीची आणि त्याला मिळालेली नेयमारची साथ यामुळे बार्सिलोनाने ला लीगा फुटबॉल स्पर्धेत नऊ जणांसह खेळणाऱ्या रायो…

ला लिगा फुटबॉल स्पर्धा : नेयमारची कमाल, बार्सिलोनाची धमाल

अर्जेटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला पेनेल्टीच्या संधीचे सोने करता आले नसले तरी बार्सिलोनाने ला लिगा स्पर्धेमध्ये लेव्हांटे संघावर ५-० असा…

नेयमारचा दुहेरी धमाका!

फिफा विश्वचषकातील दुखापतीनंतर सावरलेल्या नेयमारने शनिवारी ला लीगा फुटबॉल स्पर्धेत शानदार पुनरागमन केले.

मेस्सीचा गोलधमाका!

गेल्या वर्षीची निराशाजनक कामगिरी आणि फिफा विश्वचषक उंचावण्याचे अधुरे राहिलेले स्वप्न या सर्व गोष्टी बाजूला सारत लिओनेल मेस्सीने नव्या मोसमाची…