Page 10 of भिवंडी News
भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणाची मुख्य जलवाहीनी मंगळवारी रात्री फुटली असून तिच्या दुरुस्तीचे काम बुधवारी दिवसभर सुरू होते.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने भिवंडीत पहिल्या शिव मंदिराचे लोकार्पण सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
Video: छत्रपती शिवाजी महाराजांचं भिवंडीत मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, कसं आहे हे मंदिर?
Shivaji Maharaj Temple: भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराचा उद्घाटन सोहळा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पार पडला.
ही समिती येत्या दोन आठवड्यात भिवंडीच्या वाहतुक समस्या आणि उपाययजोना संदर्भाचा अहवाल सादर करणार आहे.