scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 3 of जयंती News

विलासरावांच्या जयंतीनिमित्त बाभळगावमध्ये अलोट गर्दी

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या ७०व्या जयंतीनिमित्त मंगळवारी सकाळी बाभळगाव येथे आयोजित प्रार्थनासभेस अलोट गर्दी जमली होती.

स्त्री शिक्षणाचे प्रणेते महर्षी धोंडो केशव कर्वे यांची आज १५८वी जयंती

हिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपलं १०४ वर्षांचं जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांची आज…

मराठवाडय़ात उसळला भीमसागर!

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त औरंगाबाद शहरात आज सकाळपासून ‘जय भीम’चा गजर होता.

सावित्रीबाई फुले यांची १८३वी जयंती

१८व्या शतकात महाराष्ट्रात महिला शिक्षण आणि समाजसुधारणेचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची शनिवारी १८३वी जयंती साजरी होत आहे.

उत्तर महाराष्ट्रात डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात

शहर व जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या सार्वजनिक मिरवणुकीत बाबासाहेबांनी दिलेला उपदेश चित्ररथांव्दारे मांडण्याचा प्रयत्न…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन, मिरवणुका, व्याख्याने

घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२२ वी जयंती शहरात विविध उपक्रमांनी उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त प्रतिमा पूजन,…

आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज शहरात सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गोपीनाथ मुंडे…

महामानवाला अभिवादनाची मराठवाडय़ात जय्यत तयारी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त उद्या (रविवारी) मराठवाडय़ात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. आंबेडकर…

पुण्यात महात्मा फुलेंची जयंती उत्साहात साजरी

महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती शहरात गुरुवारी मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. विविध संघटनांच्या वतीने समताभूमी येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार…

‘जयंती’च्या वळणांवर..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विभूतिपूजेला विरोध असूनही त्याच प्रकारे त्यांची जयंती साजरी होते.. प्रबोधनाऐवजी मनोरंजनाला, संघटनाऐवजी शक्तीप्रदर्शनाला महत्त्व मिळते आणि…

यशवंतरावांच्या जन्मशताब्दीनिमित्त चित्ररथ, ग्रंथदिंडीसह शोभायात्रा

यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कराड पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे चित्ररथ व ग्रंथदिंडीसह काढण्यात आलेल्या शोभायात्रेस मोठा प्रतिसाद लाभला. यामध्ये विविध…