Page 10 of ब्लास्ट News

कानठळ्या बसवणारा एक आवाज आला. अन् क्षणार्धात तीन गाडय़ा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या, असे बंगळुरू स्फोटाच्या प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. ज्या दुचाकीवर स्फोटके…

‘बंगळुरुमध्ये भाजप कार्यालयासमोर बॉम्बस्फोट झाला असेल तर त्याचा भाजपला निवडणुकीत निश्चितच राजकीय लाभ होईल,’ असे काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय…
पेशावर शहरानजीक एका मिनिबसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात नऊ जण ठार झाले आणि १५ जण जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले. पेशावरमधील मट्टानी…

साकीनाका येथील खैरानी रोडवरील इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये असलेल्या एकमजली छोटेखानी कारखान्यात शुक्रवारी पहाटे स्फोट होऊन भिंत कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील…

साकीनाका भागातील एका कारखान्यात झालेल्या स्फोटामध्ये पाच जणांचा जीव गेला असून, तीन जण गंभीर जखमी झालेत.
मोटरसायकल सुरू करीत असताना अचानक स्फोट होऊन आग लागल्याने एका इसमाचा भाजून मृत्यू होण्याची घटना परळ येथे घडली.

पुणे, हैदराबाद बॉम्बस्फोट प्रकरणांत दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सय्यद मकबूल याचे फोन टॅप करण्याची पोलीस निरीक्षकांची विनंती कोणत्याही सबळ कारणाविना…
हैदराबादमधील स्फोटांच्या तपासात काही निश्चित सूत्र सापडण्याआधीच आरोपांची माळ लावून देण्यात आली. तपासाअंती नव्हे तर आधीच निष्कर्ष काढण्याची सवय आपल्याला…
सोळा जणांचे बळी घेणाऱ्या हैदराबादमधील दोन बॉम्बस्फोटांप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती आल्याचा दावा तपास यंत्रणांनी शनिवारी केला. याबाबत अधिक माहिती देण्यास…
दहशतवादी हल्ल्यातून दुसऱ्यांदा वाचलेल्या अब्दुल वासी मिर्झा या तेवीस वर्षीय बेरोजगार युवकाचे पोलिसांनी जाबजबाब घेतले पण त्याच्यावर कुठलाही संशय नसल्याचे…
हैदराबाद येथील बाँबस्फोटांमागे पाकिस्तानचा हात असल्याचा घणाघाती आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी शनिवारी येथे केला. भारताविरुध्दच्या छुप्या युध्दात…
दहशतवादी हल्ले, गुन्हेगारी कारवाया यांवर नजर ठेवण्यासाठी देशभरात प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश दिले असतानाही याबाबत प्रशासन व सुरक्षा…