Page 175 of मुंबई महानगरपालिका News

सागरी नियमन क्षेत्राच्या (सीआरझेड) नियमांकडे डोळेझाक करत नवी मुंबईतील पाम बिच मार्गासह अन्यत्र खाडी किनाऱ्यांवर उभारण्यात आलेल्या गगनचुंबी इमारतींना केंद्रीय…
मुंबईमध्ये स्थानिक संस्था कराची (एलबीटी) आकारणी कशा पद्धतीने करायची याबाबत शासन आणि व्यापारी संघटनांच्या समितीने महिनाभरात निर्णय घेण्याचे बरोबर महिन्यापूर्वी…

मुंबईच्या किनाऱ्यावर रविवारी ४.७२ मीटर उंचीच्या लाटा धडकण्याची शक्यता असल्याने पालिका अधिकाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. सहा समुद्रकिनाऱ्यांवर अग्निशमन दल,…

महापालिकेच्या भूखंडांवरील चाळींना झोपडपट्टी घोषित केल्याचे प्रकरण ताजे असतानाच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी वांद्रे पूर्व येथील मोक्याच्या ठिकाणी असलेली सुमारे सहा हजार…
मुसळधार पावसात कोसळलेल्या माहीममधील ‘अल्ताफ’ इमारतीमधील उर्वरित भाग शुक्रवारी पाडण्यात येणार असून या इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.…

पावसाळा सुरू झाल्यावर दरड कोसळून झोपडीवासी गाडले जाण्याच्या घटना दरवर्षी घडतात. असे काही झाल्यावर शासनाकडून पुनर्वसनाच्या गप्पा केल्या जातात. परंतु…

गेली अनेक वर्षे गृहनिर्माण सोसायटय़ांकडून करण्यात आलेल्या मागणीचा विचार करून पावसाळ्यापूर्वी खासगी मालमत्तांवरील वृक्षांची छाटणी करण्यास तसेच कीटकनाशकाची फवारणी करून…
मुसळधार पावसात जमीनदोस्त झालेली माहीम येथील अल्ताफ मेन्शन ही इमारत धोकादायक होती. तिची दुरुस्ती आवश्यक होती आणि तशी तक्रारही आम्ही…
मुंबईकरांशी संवाद साधता यावा, त्यांच्या समस्या जाणून त्यावर तातडीने उपाययोजना करता यावी, यासाठी मुंबई महापालिकेने फेसबुकशी नाते जोडले आहे. महापालिकेच्या…
पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेने तैनात केलेल्या कंत्राटी आणि हंगामी जीवरक्षकांच्या वेतनात दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आली . पावसाळ्यात अनेक पर्यटक…

खड्डय़ाचे छायाचित्र काढून ते संगणक प्रणालीवर टाकण्याचे ज्ञान पालिकेच्या अभियंत्यांना नसल्यामुळे पावसाळा सुरू झाल्यानंतरही खड्डय़ांची शोध मोहीम सुरूच झालेली नाही.…
देवनार गावामधील रस्त्यासाठी आरक्षित असलेला १७५० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविकेच्या अट्टाहासामुळे पालिकेच्या हातून निसटला. खरेदी सूचनेची मुदत…