scorecardresearch

मुंबई महानगरपालिका Videos

महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे. अशा वेळी कोटीच्या घरात लोकसंख्या असलेल्या या शहराचे सर्व स्तरांवर नियोजन करण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) करते. कायदा १८८८ अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना भारतातील पहिली महानगरपालिका म्हणून झाली.


बृहन्मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वांत मोठी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. बृहन्मुंबई महापालिकेचे कामकाज एक आयएएस अधिकारी पाहतो; ज्याची महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती होते. सध्याचे बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल आहेत. नगरसेवकांची पंचवार्षिक निवडणूक घेतली जाते आणि महापौरांची निवड केली जाते. सध्या कोणीही महापौर नसल्याने महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल हे सर्व काम पाहतात. मुंबईतील रस्त्यांचे कामकाज पाहणे,


शहरातील सोई-सुविधा, शहारातील प्रदूषण व आरोग्य अशा विविध स्वरूपाचे कामकाज ही बृहन्मुंबई महापालिका पाहते. मुंबई महापालिका ही सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. महापालिका प्रशासनाचे कामकाज, शहरातील समस्या, महापौर व आयुक्त यांच्या भूमिका आणि निवडणुका, तसेच नोकरी, कर्मचाऱ्यांचे वेतन यासंबंधित बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील.


Read More
Express Investigation: आमदारांच्या विकासनिधीचा खुलासा, माहिती अधिकारातून 'हे' सत्य आलं समोर
Express Investigation: आमदारांच्या विकासनिधीचा खुलासा, माहिती अधिकारातून ‘हे’ सत्य आलं समोर

विकासनिधीचं वाटप करताना सत्ताधाऱ्यांना झुकतं माप दिलं जात असल्याचं सत्य उघडकीस आलं आहे. द इंडियन एक्सप्रेसने केलेल्या तपासातून विकासनिधीबाबतचं धक्कादायक…

अमृता फडणवीस, जॅकी श्रॅाफ यांनी मुंबईतील जुन्या राम मंदिरबाहेर राबवली स्वच्छता मोहीम |
अमृता फडणवीस, जॅकी श्रॅाफ यांनी मुंबईतील जुन्या राम मंदिरबाहेर राबवली स्वच्छता मोहीम |

अमृता फडणवीस, जॅकी श्रॅाफ यांनी मुंबईतील जुन्या राम मंदिरबाहेर राबवली स्वच्छता मोहीम | Amruta Fadnavis | Jackie Shroff

CM in Mumbai Clean Drive
CM in Mumbai Clean Drive: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियानास सुरुवात

प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ मुंबईसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण स्वच्छता मोहीम (डीप क्लिन ड्राईव्ह) हाती घेतली आहे. ३ डिसेंबरला या…

Loksatta shaharbhan Exclusive Interview with Mumbai Municipal corporation commissioner iqbal singh chahal
Iqbal Singh Chahal शहरभानच्या मंचावर आयुक्त इक्बालसिंह चहल यांचा मनमोकळा संवाद |Loksatta Shaharbhan

नागरिक आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद घडवून आणण्याच्या हेतून ‘लोकसत्ता’ने ‘शहरभान’ हा नवा उपक्रम हाती घेतला आहे. यावेळी शहरभानच्या मंचावर मुंबई…

ताज्या बातम्या