Page 4 of अर्थसंकल्प २०२१ News

अर्थसंकल्पीय भाषणात मुंबईसाठी तरतूद करण्यात आल्याचा कोणताच उल्लेख नव्हता.

कोलमडून पडलेल्या अर्थव्यवस्थेला सुधारणांचा छोटासा आणि पहिला डोस देण्याचा प्रयत्न आज मांडलेल्या या अर्थसंकल्पातून करण्यात आलेला आहे

वाहतूक व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजनांचा विचार अर्थमंत्र्यांनी करायला हवा होता.

वित्तीय तुटीचा फुगवटा ९.५ टक्क्य़ांवर; १२ लाख कोटींच्या कर्ज-उभारणीचे उद्दिष्ट


सपाट-लांब पोलाद उत्पादने, मिश्र धातू, बिगर-मिश्र धातू तसेच स्टेनलेस स्टील उत्पादनांवर आता एकसारखे ७.५ टक्के आयात शुल्क लागू होईल.

उबर-ओला, स्विगी-झोमॅटो अशा आस्थापनांत कार्यरत असलेल्या अस्थायी कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

विलंब, नियम व निर्बंधांच्या अडचणीतून लवकर मार्गक्रमण करण्यासाठी अनुपालन आयोग स्थापन करण्याची गरज आहे.

गरज ही शोधाची जननी असली तरी संकट ही कृतीची प्रेरणा असते. नरेंद्र मोदी सरकारचा या तत्त्वावर विश्वास असावा.

अर्थमंत्र्यांनी आरोग्यविषयक तरतुदींमध्ये भरघोस (१३८ टक्के) वाढ केल्याचे अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले

अर्थसंकल्प हा पूर्णत: वाचून नंतरच त्यावर प्रतिक्रिया देण्याचा प्रघात अलीकडच्या काळात जणू काही नाहीसा होत चालला आहे

संरक्षण व्यवस्थेच्या वाटय़ाला अर्थसंकल्पातून जे काही आले ते पाहता, सैन्यदलांच्या आधुनिकीकरणात अडचणी येण्याच्या शक्यता दिसतात..