scorecardresearch

Budget 2021 News

EPF New Rule
१ एप्रिलपासून EPF खात्यावर लागू होणार कर; असतील दोन भविष्य निर्वाह निधी खाती

अर्थसंकल्प २०२१ मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली की, अडीच लाखांवरील योगदानावर मिळणारे व्याज करपात्र असेल.

girish kuber analysis of maharashtra bydget 2021
ठाकरे सरकारचा अर्थसंकल्प फायद्याचा की तोट्याचा?; अर्थसंकल्पाचं विश्लेषण गिरीश कुबेर यांच्या नजरेतून!

राज्याच्या अर्थसंकल्पाचा नक्की अन्वयार्थ काय? याविषयी गिरीश कुबेर यांनी सविस्तर विश्लेषण केलं आहे.

मुलगी आणि जावयाची काळजी आम्ही करायची; ‘हम दो, हमारे दो’ला अर्थमंत्र्यांनी दिलं प्रत्युत्तर

अर्थसंकल्प क्रोनी कॅपिटालिस्ट केंद्री असल्याचा आरोप तथ्यहीन

खासगीकरणाविरुद्ध कामगारांचे आज आंदोलन

बुधवारच्या या आंदोलनात आघाडीच्या १० कामगार संघटना, त्यांचे ज्येष्ठ प्रतिनिधी, सदस्य सहभागी होत असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.

समजून घ्या : एप्रिलपासून पगारदारांना बसणार दुहेरी फटका?; बजेटमधील ‘या’ घोषणेमुळे होणार नुकसान

कर रचनेमध्ये कोणताच बदल करण्यात आलेला नसला तरी या अर्थसंकल्पामध्ये एक मोठी घोषणा करण्यात आलीय

“हा देशाचा अर्थसंकल्प आहे की OLX ची जाहिरात?, यांना शक्य झालं तर…”; खासगीकरणावरुन मोदी सरकारवर निशाणा

“६५ वर्षात ६५ रुपयांना मिळणारे पेट्रोल ६५ महिन्यांत शंभरी जवळ गेलंय”

“रामाच्या भारतात पेट्रोल ९३ रुपये लिटर तर रावणाच्या लंकेत ५१ रुपये लिटर”; भाजपा खासदाराचा घरचा आहेर

शेती क्षेत्रातील पायाभूत विकासासाठी पेट्रोल-डिझेलवर उपकर घेण्याची अर्थसंकल्पात घोषणा

Budget 2021: “आहो मामी… ज्यांना फोटोचं स्पेलिंग येत नाही ते…”; अमृता फडणवीस ‘त्या’ वक्तव्यामुळे झाल्या ट्रोल

सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अमृता यांनी केलेलं ट्विट सध्या चर्चेत

Share Market : वाढता वाढता वाढे… बजेटच्या दुसऱ्या दिवशी दोन दशकांनंतर पहिल्यांदाच असं घडलं…

सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये सन २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर केला.

अर्थसंकल्पाचं स्वागत! शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशीही तेजी, सेन्सेक्सने पुन्हा एकदा ओलांडला ५० हजारांचा टप्पा

केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यापासून शेअर बाजारात तेजीचं वातावरण

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Budget 2021 Photos

11 Photos
सहा माणसं… ज्यांनी तयार केलाय देशाचा अर्थसंकल्प! जाणून घ्या त्यांच्याबद्दल

अर्थसंकल्प म्हटलं की फक्त अर्थमंत्र्यांच्याच नावाची होते चर्चा

View Photos
9 Photos
रोहित पवारांनी रोजगार निर्मितीसाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांना सूचवली योजना

रोहित पवारांनी सध्याच्या आर्थिक परिस्थितीचं विश्लेषण करत मांडला मुद्दा

View Photos
ताज्या बातम्या