Page 4 of बस News
 
   या बस स्थानकाच्या परिसरात दुर्गंधी, प्रवाशांची गैरसोय आणि वाहतुकीला अडथळा, अशा अनेक समस्या होत्या.
 
   पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यातील इलेक्ट्रिक बस सदोष असल्याने एका कंपनीला ५५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
 
   राज्यातील सर्वसामान्य वाहनचालकांना होणारा त्रास थांबवण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लवकरच राज्याच्या सीमांवरील सर्व तपासणी नाके बंद करण्याचा निर्णय…
 
   पुण्यातील पीएमपीएमएल बस वाहकाने धाडसी पाठलाग करून महिलेचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
 
   एका बस ची किंमत २ कोटी रुपये असून ८५ प्रवाशांची आसन व्यवस्था आहे.खालील बाजूला ४५ आणि वरील बाजूला ४० प्रवासी…
 
   शहरातील काही भागांमध्ये जागेच्या अभावामुळे त्या परिसरात स्वच्छतागृह उभारणेही अवघड असते. अशा परिस्थितीत आता बसच्या माध्यमातून केलेली स्वच्छतागृहे उपयोगी येणार…
 
   एसटी महामंडळाने प्रथमच पालघरमधून थेट देवीच्या दर्शनासाठी विशेष बस सेवा सुरू केली आहे.
 
   शहरातील रस्त्यांवर खाजगी बसेस थांबवण्यास आणि पार्किंग करण्यास वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी बंदी घातली होती.
 
   खासगी प्रवासी सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून अवाजवी भाडेवाढ करण्यात येत असल्याचा दावा करून ग्राहक पंचायतीने याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांकडे…
 
   चिखली-मेहकर फाट्यावर एसटी बसच्या धडकेत एका ६० वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 
   दादर-परळ दरम्यान शिवशाही, सेमी लक्झरी बसचे अंतर ६ किमीने वाढले, तिकीट दरही वाढणार.
 
   विशेष बस सेवेमुळे ९६ हजार प्रवाशांनी कोकण प्रवास केला, एसटीला ६ कोटींचे उत्पन्न.
 
   
   
   
   
   
  