Page 18 of बिझनेस News
भविष्यात स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू झाल्यास शहरातील व्यापारी तसेच उद्योजक महापालिका प्रशासनास पूर्णपणे पाठिंबा देतील, असे आश्वासन आज संघटनांच्या…

स्वतच्या संशोधनावर आधारित स्वतचा उद्योग सुरू करणं जिकिरीचं आहे.. पेटण्ट मिळेल, पण ते तिऱ्हाइताला विकावं लागेल, अशीच ही व्यवस्था. संशोधनाधारित…
सर्वाना मोफत शिक्षण, सर्व शाळा-महाविद्यालयांना १०० टक्के अनुदान आदी मागण्यांसाठी राज्यातील सर्व शिक्षण संस्था आणि शिक्षक कर्मचारी यांना संघटित करून…

डीएसके उद्योगसमूह आगामी काळात हेलिकॉप्टर वाहतूक, हेलिकॉप्टर जोडणी आणि साखळी रेस्टॉरंट या व्यवसायांत उतरणार असून, येत्या पाच वर्षांत विविध क्षेत्रांत…
जवळपास ६० वर्षांचा वारसा आणि जगभरात चार खंडातील ८० हून जास्त देशांना १८ हजार वेगवेगळ्या प्रकारच्या बेअरिंग्जची निर्यात करणाऱ्या युरोपातील…

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी आणि सध्याच्या घडीला देशातील सर्वात मोठी वित्तीय संस्था असलेले भारतीय आयुर्विमा मंडळ अर्थात एलआयसीचा…

दांडगा उत्साह, दृढ आत्मविश्वास आणि देशाच्या शेअर बाजाराच्या रचनेत आमूलाग्र बदल करण्याची महत्त्वाकांक्षा या ऐवजाच्या जोरावर नवागत एमसीएक्स-स्टॉक एक्स्चेंजने ठरविलेले…

देशातील तिसऱ्या क्रमांकाची विमान वाहतूक कंपनी असलेल्या स्पाईसजेटचे मुख्य प्रवर्तक कंपनी ‘काल एअरवेज’च्या संचालकपदाचे दयानिधी आणि पत्नी कावेरी मारन यांनी…
अपारंपरिक ऊर्जानिर्मितीत सौरऊर्जेचा सिंहाचा वाटा असून एक लाख मेगाव्ॉट सौर ऊर्जानिर्मितीची भारतात क्षमता आहे, असा विश्वास केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा खात्याचे…
गुरुवारपासून सुरू होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन आर्थिक सुधारणांना गती देणारे असेल, या आशादायक वातावरणात भांडवली बाजारात आज अनेक सत्रांनंतर खरेदीचे…
देशातील आघाडीच्या काही राष्ट्रीयीकृत बँक आणि ब्रिटनची गुंतवणूक कंपनी यांच्या भागीदारीतून सुरू झालेल्या इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्सने भारतीय व्यवसायाची तीन वर्षे…
गेल्या काही सत्रातील सततच्या घसरणीमुळे डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा ५५ च्या खाली गेला आहे. १५ नोव्हेंबर रोजी ५४.७० पर्यंत असलेले…