मोहीम News

शांत आणि व्यापारमग्न राहिलेल्या जैन समाजाने अलिकडच्या काळात विविध आंदोलनांतून आपली राजकीय भूमिका ठसवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.

नांदणी येथील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान जैन मठातील महादेवी हत्ती वनतारा पशुसंवर्धन केंद्रात नेण्यात आला.

हत्ती परत मिळण्याचा लढा हा फक्त जैन समाजापुरता न राहता तो सकल मानवाचा बनला…

आगळ्यावेगळ्या मोहिमेला नागपूर येथे ३१ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत स्वामी विवेकांनद मेडिकल मिशन रुग्णालय येथील…

विनापरवाना जाहिरात फलक लावल्यास सक्त कारवाईचा इशारा…



यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी नवीमुंबई शहरात आढळून आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालातून स्पष्ट होत आहे.

वेलीमुक्त वीज यंत्रणा करण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली

हिंजवडी, माण, मारुंजी भागातील वाहतूककोंडी सोडवण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएसह इतर शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली आहे.

नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा या अभियानाचा उद्देश
