scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 16 of चॅम्पियन्स ट्रॉफी News

New Zealand Players Scared During Pakistan Air Show in Champions Trophy Opener Match Video
VIDEO: “हा कसला एअर शो…” कराचीतील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडचे खेळाडू घाबरले; चाहत्यांनीही रोखून धरला श्वास

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा पहिला सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यातील एक व्हीडिओ सध्या…

New Zealand Beat Pakistan by 60 Runs in Champions Trophy Opener
PAK vs NZ: पाकिस्तानचा घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून लाजिरवाणा पराभव; बाबर आझम, रिझवानवर चाहत्यांनी फोडलं खापर

PAK vs NZ: पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आहे.

Rohit Sharma Statement on 5 Spinner in India Champions Trophy Squad
Rohit Sharma: “५ नाही संघात २ फिरकीपटू…”, रोहित शर्माचं पत्रकार परिषदेत मोठं वक्तव्य, पहिल्या सामन्यापूर्वी नेमकं काय म्हणाला?

Champions Trophy: भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पहिल्या सामन्यापूर्वी रोहित शर्माने पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तर दिली आहेत. यादरम्यान ५ फिरकीपटूंबाबतही रोहितने…

India did not lose a single match against five teams in the Champions Trophy history
Champions Trophy : भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ‘या’ ५ संघांविरुद्ध कधीच गमावला नाहीय सामना, कोणते आहेत ते संघ? जाणून घ्या

Champions Trophy 2025 Updates : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये, भारतीय संघाला २० फेब्रुवारी रोजी दुबईच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळायचा…

champions trophy 2025 rohit sharma rohit pawar fact check
चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी रोहित शर्मा पोहोचला पाकिस्तानात! एअरपोर्टवर दिसले रोहित पवार? VIDEO मागचं सत्य काय, वाचा

Champions Trophy 2025 Rohit Sharma Fact Check Video : खरंच रोहित शर्मा पाकिस्तानात दाखल गेला होता का? व्हायरल व्हिडीओ नेमका…

Champions Trophy 2025 R ashwin reveals pakistan team feel more pressure while playing against team india
Champions Trophy 2025 : ‘या’ संघावर असतो सर्वात जास्त दबाव…’, भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल रविचंद्रन अश्विनचा मोठा खुलासा

Champions Trophy 2025 Updates : भारत आणि पाकिस्तान संघातील सामना गुरुवारी होणार आहे. या सामन्यापूर्वी आर अश्विनने मोठं वक्तव्य केलं…

Will Young Century in Pakistan vs New Zealand Champions Trophy Opener
PAK vs NZ: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील पहिलं शतक! न्यूझीलंडच्या खेळाडूने पाकिस्तानविरूद्ध केली कमाल; हॅरिस रौफच्या चेंडूवर गगनचुंबी षटकार

Will Young Century Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील पहिल्याच सामन्यात शतकी खेळी पाहायला मिळाली. पाकिस्तानविरूद्ध पहिल्याच सामन्यात विल यंगने…

Champions Trophy 2025 Dinesh Karthik Says Mohammed Siraj could have been the ideal choice to replace Jasprit Bumrah
Champions Trophy 2025 : ‘बुमराहच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी द्यायला हवी होती…’, दिनेश कार्तिकचे वक्तव्य; म्हणाला, ‘हर्षित राणा…’

Champions Trophy 2025 Updates : माजी भारतीय खेळाडू दिनेश कार्तिकने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडण्यात आलेल्या संघावर प्रतिक्रिया दिली. त्याने जसप्रीत बुमराहच्या…

ICC ODI Rankings Shubman Gill overtakes Babar Azam to become No 1 batter
ICC ODI Rankings: शुबमन गिल बनला जगातील नंबर वन वनडे फलंदाज, टीम इंडियासाठी आनंदाची बातमी; बाबर आझमला मोठा धक्का

ICC ODI Rankings: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आयसीसीने नवी वनडे रँकिंग जाहीर केली आहे आणि पहिल्या सामन्यापूर्वीच बाबरला शुबमन गिलने धक्का दिला…

Saqlain Mushtaq on BCCI
Champions Trophy: ‘भारताला धडा शिकवायची वेळ आली’, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सकलेन मुश्ताकची मुक्ताफळे

Saqlain Mushtaq on BCCI: चॅम्पियन्स ट्रॉफीची आजपासून सुरुवात आहे. भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला असल्यामुळे पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सकलेन मुश्ताकने…

Rohit Sharma Champions Trophy Stats Shone in the tournament 8 years ago
Champions Trophy : रोहित शर्माचा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कसा आहे रेकॉर्ड? जाणून घ्या

Champions Trophy 2025 Rohit Sharma : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ गुरुवारी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.…

Rohit Sharma impress with UAE bowler Awais Ahmad who help him during net session for Champions Trophy 2025
Champions Trophy 2025 : “क्लास बॉलर! तू इनस्विंग यॉर्करने माझा पाय…”, रोहितने नेट बॉलरचे केले कौतुक, पाहा VIDEO

Champions Trophy 2025 Updates : मंगळवारी सराव सत्रादरम्यान रोहित शर्माने यूएईचा वेगवान गोलंदाज अवैस अहमदच्या गोलंदाजीचे कौतुक केले. ज्याचा व्हिडीओ…