Page 13 of बुद्धिबळ News
 
   गेल्या दोन ‘कँडिडेट्स’मधील विजेता नेपोम्नियाशी आणि अमेरिकेचा अग्रमानांकित कारुआना यांच्यातील लढत तब्बल १०९ चालींनंतर बरोबरीत सुटल्याने गुकेशच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब झाले.
 
   मातब्बर खेळाडूंसमोर भक्कम बचाव आणि तुलनेने कमी रँकिंगवाल्या खेळाडूंसमोर विजयासाठी प्रयत्न करणे अशी गुकेशची व्यूहरचना होती. त्यात तो पुरेपूर यशस्वी…
 
   स्पर्धेतील आता केवळ एक फेरी शिल्लक असून गुकेश आता ८.५ गुणांसह एकटयाने अग्रस्थानावर आहे.
 
   प्रज्ञानंद आणि विदित आता मागे पडले आहेत, पण त्या दोघांनी सुंदर खेळ केला आणि मॅग्नस कार्लसनचा अंदाज खोटा ठरवला.
 
   या स्पर्धेच्या आता केवळ दोन फेऱ्या शिल्लक असून खुल्या विभागात जेतेपदासाठी चुरस निर्माण झाली आहे.
 
   खुल्या विभागातील अन्य दोन भारतीय बुद्धिबळपटूंना पराभव पत्करावा लागल्याचा फटका गुकेशला बसला.
 
   ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेच्या दहा फेऱ्यांनंतर आलेल्या विश्रांतीच्या दिवशी सर्व बुद्धिबळप्रेमींच्या मनात एकच विचार घोळत असेल, तो म्हणजे गुकेश, प्रज्ञानंद किंवा विदित…
 
   खुल्या विभागातील अन्य दोन लढतींत अमेरिकेच्या फॅबियानो कारुआना आणि हिकारू नाकामुरा विजयी ठरले.
 
   रशियाच्या इयान नेपोम्नियाशीला फ्रान्सच्या अलिरेझा फिरुझाविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले.
 
   पुन्हा संयुक्तरीत्या आघाडीवर; प्रज्ञानंदची फिरुझाशी बरोबरी
 
   गुकेश, प्रज्ञानंदला अजूनही संधी; बुद्धिबळ प्रशिक्षक रघुनंदन गोखले यांचे मत
 
   नेपोम्नियाशी आघाडीवर; प्रज्ञानंद, विदितच्या लढती बरोबरीत