Page 85 of चीन News
दक्षिण चीन समुद्रातील वादग्रस्त सागरी प्रदेशात तेल उत्खनन करण्याच्या चीनच्या कृतीने वातावरण अधिकच चिघळू लागले आहे.
चीनमधील पहिल्यावहिल्या बिटकॉइन शिखर बैठकीला सरकारच्या धरपकडीच्या कारवाईला न जुमानता अनेकांनी हजेरी लावली. बिटकॉइन हे डिजिटल चलन आहे. भांडवलदार ली…

चीनने प्रादेशिक भांडणे सोडवण्यासाठी बळाचा वापर करू नये असा सज्जड दम अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आशिया दौरा गुंडाळताना दिला…
चिनी नौदलाच्या ६५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत भारत, चीन आणि पाकिस्तान या तीनही देशांच्या नौदलांनी एकत्रित सामरिक कसरती केल्या
चीनला बनावट पत्रकारांच्या समस्येने ग्रासले असून देशभरातील १४, ४५५ जणांची ‘पत्रकार ओळखपत्रे’ चीनने रद्द केली आहेत.

चिनी ड्रॅगनचा विळखा पूर्ण जगाला व्यापला असून सर्व खंडांवर चीनचे नववसाहतीकरण होऊ लागले आहे. कचकडय़ाच्या वस्तूंपासून ते महाकाय तंत्रज्ञान निर्यातीमध्ये…
चिनी ड्रॅगनचा विळखा पूर्ण जगाला व्यापला असून सर्व खंडांवर चीनचे नववसाहतीकरण होऊ लागले आहे. कचकडय़ाच्या वस्तूंपासून ते महाकाय तंत्रज्ञान निर्यातीमध्ये…
एकपक्षीय पद्धतीच चीनसाठी लाभदायक असून बहुपक्षीय लोकशाही पद्धती चीनला मानवणारी नाहीच, असे ठाम प्रतिपादन अध्यक्ष शी झिन्पिंग यांनी आपल्या पहिल्या…
कोळशावर चालणाऱ्या ऊर्जा प्रकल्पांवर भारत अवलंबून असल्याने त्यातूनच वीज निर्मिती होते पण या प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणात कार्बन डायॉक्साईडची निर्मिती होते.

जगात आज प्रगतीशिखराच्या अंतिम टप्प्यांवर पोहचण्याच्या समिप असलेल्या सर्वच राष्ट्रांना प्रगतीची कडवट फळे उपभोगावी लागत आहेत.
चीनमधील माथेफिरू हल्लासत्राचे आणखी एक चित्र समोर आले आहे. मालमत्तेच्या वादातून संतापलेल्या एका माथेफिरूने केलेल्या चाकूहल्ल्यात सहा जण ठार

गेल्या ८ मार्चच्या पहाटे जणू हवेत विरून गेलेल्या मलेशियन एअरलाइन्सच्या विमानाचे गूढ अखेर उकलले. म्हणजे त्या विमानाचे नेमके काय झाले,…