Page 92 of चीन News

चीनमध्ये दहा सेकंदात पूर्णपणे विद्युतभारित होणारी (चार्जिग) बस तयार करण्यात आली असून ती आज सेवेत दाखल करण्यात आली.

चीनच्या बाजारपेठेत लवकरच ए-४ आकाराच्या कागदाचे घडी करता येण्यासारखे ड्रोन विमान उपलब्ध होणार आहे. अहेडएक्स या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी…
‘ब्रिक्स’ देशांच्या १०० अब्ज डॉलर्स भांडवलाच्या आधारे आकाराला आलेल्या नव्या विकास बँकेचे कामकाज चीनमध्ये मंगळवारपासून सुरू झाले.

दहशतवादाशी संबंध असल्याच्या संशयावरून पकडण्यात आलेल्या ४६ वर्षे वयाच्या राजीवमोहन कुलश्रेष्ठ या भारतीयास सोडून देण्यात आले असून भारतात पाठवण्यात आले…

दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून चीनमध्ये २० पर्यटकांना बुधवारी अटक करण्यात आली आहे.
वाहन उद्योगासाठी महत्त्वाची बाजारपेठ समजले जाणारे युरो झोन क्षेत्र व चीनमध्ये सध्या अर्थ अस्वस्थता पसरली आहे.
चीनमध्ये वायव्येकडील शिनजियांग प्रांतात मोठा भूकंप झाला असून त्यात ६ ठार तर इतर ४८ जण जखमी झाले आहेत
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकीउर रहमान लख्वी याची सुटका केल्याबद्दल पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्यास चीनने संयुक्त राष्ट्रसंघात आडकाठी केल्याच्या मुद्दय़ाबाबत, दहशतवादविरोधी…
पंतप्रधान मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ला पाठिंबा देत भारतात स्मार्टफोन तसेच टॅबलेट तयार करण्याचे ध्येय चिनी मोबाइल कंपनी लेनोवोने राखले…

जगात विजेवर चालणाऱ्या पहिल्या विमानाची निर्मिती चीनने केली असून त्याला हवाई उड्डाण सक्षमतेचे प्रमाणपत्र मिळाले आहे.

स्वनातीत अण्वस्त्र प्रक्षेपण वाहन चीनने तयार केले असून त्याची चौथी चाचणी यशस्वी झाली आहे, या वृत्ताला संरक्षण मंत्रालयाने दुजोरा दिला…

चीनच्या हुबेई प्रांतात यांगत्से या नदीत वादळाने क्रूझ बोट बुडून ४५० जणांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.