Page 3 of CM Prithviraj Chavan News

राज्यात स्थानिक संस्था कर प्रणाली (एलबीटी) ऐवजी व्हॅटवर अधिभार लावण्याबाबतचा लवकरच अध्यादेश काढला जाईल, त्याची राज्यात सर्वत्र अंमलबजावणी करावी लागेल
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पक्षांतर्गत विरोधकांवर मात करून स्वत:ची खुर्ची शाबूत ठेवण्यात यश आले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व…

‘महाराष्ट्राला दुष्काळातून वाचव, चांगला पाऊस पडू दे, राज्यात सर्वत्र सुखसमृद्धी लाभो,’ अशी पांडुरंगचरणी प्रार्थना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी केली.

केंद्र सरकार अतिरिक्त वीज देण्यास तयार असताना उर्जा राज्यमंत्री पियूष गोयल यांनी विनंती करूनही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण भेटीची वेळही देत…
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेचा वापर करून आगामी विधानसभा निवडणुकीत तग धरून राहण्याच्या दृष्टीने विविध समाज घटकांना…
राज्यातील ३२ टक्के मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जातो, परंतु ५२ टक्के ओबीसींच्या आरक्षणाला व सवलतींना कात्री…
वरळीच्या कॅम्पाकोला इमरातीतील रहिवाशांनी सेव्ह कॅम्पाकोला आंदोलन मागे घेत महापालिकेला सहकार्य करण्याची तयारी दाखविल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॅम्पाकोलाच्या रहिवाशांना…
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभव तसेच निर्णय प्रक्रियेस होणाऱ्या विलंबाबद्दल स्वपक्षीयांनी केलेल्या तक्रारींमुळे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर तेवढे खूश…
मुख्यमंत्रिपदाच्या स्वप्नाचे बाशिंग गुडघ्याला बांधून पक्षात वावरणाऱ्या चारदोन नेत्यांच्या प्रायोजकत्वाखाली राज्यात सुरू झालेला नेतृत्वबदलाच्या वावडय़ांचा नाटय़प्रयोग अखेर साफ फसला.
राज्य विधानसभा निवडणुकीची सूत्रे आपल्याकडे असावीत, अशी काँग्रेस नेत्यांची इच्छा असल्याचा दावा राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केला असला तरी…
आपण लवकर निर्णय घेत नाही, असा तक्रारींचा सूर लावला जात असला तरी जनतेच्या हिताचे वर्षांनुवर्षे रखडलेले अनेक निर्णय घेतल्याकडे लक्ष…
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे राज्यात नेतृत्वबदल करण्यात येणार आहे, या चर्चेला गेल्या दोन दिवसांपासून उधाण आले होते. मुख्यमंत्र्यांना बदलण्यासाठी…