Page 4 of मुख्यमंत्री News

राज्याचे प्रशासन ठप्प करून शिंदे-फडणविसांच्या दिल्ली वाऱ्या

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचा २० वर्षांपूर्वी मृत्यू झाला.

शासकीय नियम आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचेही यामध्ये उल्लंघन आहे

उपमुख्यमंत्रीपद भारतीय संविधानानुसार वैध की अवैध, या पदाला किती अधिकार आहेत? या प्रश्नांचा आढावा घेणारं हे विश्लेषण….

मुख्यमंत्र्यांची निवड थेट जनतेच्या माध्यमातून होत नाही. जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी राज्याचा मुख्यमंत्री ठरवतात.

शिवसेनेच्या आमदारांमध्ये अंतर्गत खदखद आहे. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचे आमच्यावर प्रेम व आशीर्वाद असावे, ही प्रत्येकाची भावना असते.

आम्ही कट्टर शिवसैनिक असून बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे पाईक आहोत.

लवकरच विरोधी नेते दिल्लीत एकत्र येऊन संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत चर्चा करतील, असे शरद पवार यांनी काल सांगितलं.

औरंगाबादकरांची नाराजी दूर करण्यात ही बैठक कितपत यशस्वी ठरेल याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

राज्यातील जनतेला एका निवेदनाद्वारे रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे, मानेच्या दुखण्याकडे दुर्लक्ष झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी निवेदनात म्हंटलं आहे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत नेहमीच अनेक तर्कवितर्क लावले जातात. आता शरद पवार यांनीच यावर भूमिका स्पष्ट केलीय.