आयुक्त News

नागरिकांना सरकारी सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी ‘आपले सरकार’ व्हॉट्सअॅपवर सुरू करण्याची योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली.

ठाणे मध्यवर्ती कारागृहातील सात कैद्यांना ४ ऑगस्ट या दिवशी तपासणीसाठी कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात येत…

विद्यार्थ्यांवर माहितीचा मारा न करता, विश्लेषण आणि कृतीला प्राधान्य देणारी पाठ्यपुस्तके तयार केली जाणार.

नाशिक औद्योगिक विकासाच्या नव्या टप्प्यावर, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक वाहनांमध्ये मोठी गुंतवणूक अपेक्षित

अवजड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी चालकासोबत सहाय्यकाची (क्लिनर) आवश्यकता नसेल, याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पुणे परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी विविध प्रशासकीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक डॉ. म्हसे यांनी घेतली. या बैठकीत प्रामुख्याने प्रस्तावित…

नगरमध्ये खाद्यतेलापासून बनवलेल्या बनावट चीजप्रकरणी उत्पादक कंपनीला अन्न प्रशासनाने नोटीस बजावली आहे.

४५० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवले जाणार…

पवई येथील जयभीम नगरमधील झोपडीधारकांना महानगरपालिकेच्या कारवाईपासून दिलासा देण्यास नकार दिला व महानगरपालिकेला या झोपड्यांवरील पाडकाम पुढे नेण्यास परवानगी दिली.

औंध रुग्णालय परिसरातून सराईत गुन्हेगार आणि बाबा शेख टोळीचा प्रमुख बाबा सैपन शेख यास अटक करण्यात आली.

२१ वर्षांनंतर आलेल्या श्रावण महिन्यातील अंगारकी चतुर्थीमुळे टिटवाळा मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी.

पुणे पोलिसांनी घुसखोरी करुन राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध मोहीम राबवून आठ जणांवर कारवाई केली आहे.