तलावात बुडून दोन मुलींचा मृत्यू कपडे धुण्यास तलावावर गेलेल्या दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अंबाजोगाई तालुक्यातील काळवंडी तांडा येथे घडली. 13 years ago
ज्येष्ठ सहकार नेते डॉ. वा. रा. कोरपे यांचे निधन सहकार नेते डॉ.वा.रा.उपाख्य अण्णासाहेब कोरपे यांचे आज दुपारी २.३० वाजता अकोला येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. 13 years ago