scorecardresearch

मृत्यू News

thane mumbra local train accident anil more death during treatment
मुंब्रा रेल्वे दुर्घटनेतील आणखी एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू

मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान मागील आठवड्यात लोकल गाडीतून पडून झालेल्या अपघातातील आणखी एका प्रवाशाचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

trekker died after falling from Siddhagad fort body recovered after two days
सिद्धगडावरून पडून गिर्यारोहकाचा मृत्यू, दोन दिवसानंतर मृतदेह शोधून काढण्यात यश

डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्याचा तीव्र प्रवाह, पाऊस, दाट धुके, निसरडे झालेले खडक यामुळे तरुणाला शोधण्यात अडथळे येत होते.

navi mumbai vashi hospital Worker dismissed for taking Bribe of Rs 2000 while delivering body from morgue
शवागारातून मृतदेह देताना २ हजाराची लाच; कामगार बडतर्फ

शवागारात ठेवण्यात आलेला आपल्या मुलीचा मृतदेह ताब्यात घेणाऱ्या पालकांना २ हजाराची लाच मागितली गेल्याचा धक्कादायक प्रकार मनपा रुग्णालयात घडला आहे.

Dangerous tourist spots in Panvel news in marathi
पनवेलमधील धोकादायक पर्यटनावर पोलिसांची बंदी; लहानमोठ्या धबधब्यांवरही नजर

आतापर्यंत १४ पेक्षा अधिक तरुणांचा पांडवकड्याच्या धबधबा आणि तेथील पाणी वाहून नेणाऱ्या पाणवाटेत बुडून मृत्यू झाले आहेत.

construction worker death incident in andheri
अंधेरीत मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून कामगाराचा मृत्यू… सोमवारी मध्यरात्री सापडला मृतदेह…

अग्निशमन दलाच्या जवानांनी हाती घेतलेल्या शोध मोहिमेदरम्यान सोमवारी रात्री उशीरा या कामगाराचा मृतदेह सापडला.

Two cousins drowned in a drain at Deulgaon Devi bodies found late Sunday evening
नाल्यात बुडाल्याने चुलत भावंडांचा मृत्यू

जाफराबाद तालुक्यातील देऊळगाव देवी गावाच्या परिसरात रविवारी दोन चुलत भावांचा नाल्यात बुडाल्याने मृत्यू झाला. रविवारी सायंकाळनंतर त्यांचे मृतदेह सापडले.