scorecardresearch

Page 35 of परीक्षा News

land record recruitment
पुणे: भूमी अभिलेख भरती परीक्षेचा निकाल १५ डिसेंबरला; यंदा प्रथमच प्रतीक्षा यादी

भूमी अभिलेख विभागाकडून १११३ पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षेचा निकाल १५ डिसेंबरला जाहीर केला जाणार आहे.

mpsc
सहायक कक्ष अधिकारी पदाच्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; विशाल चौधरी, शीतल फाळके राज्यात प्रथम

अंतिम निकालासह प्रत्येक प्रवर्गातून शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण (कटऑफ) प्रसिद्ध करण्यात आले.

exam-1
आरोग्य कर्मचारी भरती लवकरच

पालघर जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा दर्जा राखण्यासाठी रिक्त पदांच्या ७० टक्के प्रमाणात ४९५ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास ग्रामविकास विभागाने अनुमती दिली…

nagpur university elections are going on and some are being threatened
नागपूर: नोव्हेंबर उलटूनही विद्यापीठाच्या परीक्षांची घोषणा नाही; प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह

नियमानुसार, नवीन सत्रात प्रवेश घेतांना किंवा एका सत्राचा निकाल जाहीर झाल्यापासून ५ दिवसांच्या आत पुढील सत्राच्या परीक्षेसाठी अर्ज भरावे लागतात.

exam
भूमी अभिलेख विभागातील पदे भरण्याचा मार्ग मोकळा; जमीन मोजणीची प्रलंबित प्रकरणे लवकरच मार्गी

‘आयबीपीएस’कडून ही परीक्षा घेण्यात येणार असून डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात परीक्षा घेण्याचे नियोजन भूमी अभिलेख विभागाकडून करण्यात आले आहे.

exam
पुणे: राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षा डिसेंबर-जानेवारीमध्ये; अर्ज प्रक्रिया ‘या’ तारखेपासून सुरू

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) डिसेंबर-जानेवारीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

exam-1
जि.प. भरती प्रक्रिया रखडलेलीच; तीन वर्षांपासून वाट पाहणाऱ्या उमेदवारांकडून संताप ; १३ हजार ५२१ पदे रिक्त

जिल्हा परिषदांतील १३ हजार ५२१ रिक्त पदांची २०१९मध्ये सुरू करण्यात आलेली भरती प्रक्रिया २०२२मध्येही रखडलेलीच आहे.  तीन वर्षांपूर्वी याकरीता घेण्यात…