Page 18 of फास्ट फूड News
पदार्थांवर माश्या बसल्या असतील तर ते पदार्थ न खाण्यासाठी आपल्याला सांगितले जाते. मात्र, त्यामागचे कारण काय आहे जाणून घ्या.
आपल्या साध्या मसाला चहाची चव वाढवण्यासाठी सोशल मीडियावर एक भन्नाट रेसिपी फिरत आहे. बिर्याणी-चहा असे या नव्या पदार्थाचे नाव असून…
बंगळुरूमध्ये, एका व्यक्तीने स्वीगीवरून खाण्यासाठी मागवलेल्या पदार्थामध्ये चक्क एक लोखंडी तुकडा आल्याचा प्रकार सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. त्यावर नेटकरी…
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने बिर्याणीदेखील मॅगीसारखी अगदी काही मिनिटांमध्ये झटपट बनवली आहे. काय आहे या बिर्याणी-मॅगीवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहा.
Masala Pav Recipe : तुम्हाला वाटेल मसाला पाव कसा बनवायचा, तर त्यासाठी तुम्हाला ही सोपी रेसिपी जाणून घ्यावी लागेल.
ही कारल्याची भजी कशी बनवायची, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर टेन्शन घेऊ नका, आम्ही तुम्हाला एक सोपी पद्धत सांगणार…
एका नवीन अभ्यासात असे समोर आले आहे की, जेवणाच्या वेळेचा आपल्या हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. या अभ्यासात २००९ ते २०२२…
सोशल मीडियावर अनेक चित्रविचित्र पदार्थ एकत्र करून बनवलेल्या फ्युजन पदार्थांचे व्हिडीओ आपण पाहत असतो. त्यामध्ये आता पार्लेजी बिस्किटाचे ऑमलेट बनवल्याचा…
सुरतमध्ये मिळणाऱ्या या खास गोड भेळेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काय आहे यामागचे कारण आणि नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहा.
आज आपण त्या भज्यांविषयीची माहिती जाणून घेणार आहोत जे हिवाळ्याची मजा दुप्पट करतात.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या खास मॅगी कटोरी चाटची रेसिपी पाहून काय म्हणत आहेत नेटकरी पाहा.
आपले आवडते कार्यक्रम बघताना किंवा कंटाळा आल्यावर काहीतरी खात बसल्याने तुमचे वजन नकळत वाढत जाते. जर या पाच सवयी तुम्हाला…