Page 24 of फिफा विश्वचषक News

विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून लिओनेल मेस्सीची निवड झाली. जेतेपदासह त्याला हा पुरस्कार मिळाला असता तर चार चाँद लागले असते…
गेले महिनाभर संपूर्ण जग फुटबॉलमय झालेले होते. अगदी छोटय़ा देशांपासून खंडप्राय देशांपर्यंत फुटबॉलचा ज्वर पसरला होता.

दिएगो मॅराडोनाने विश्वविजेतेपदासह अर्जेटिनाच्या फुटबॉलमध्ये नवे पर्व रचले होते. क्लब तसेच अन्य स्पर्धामध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या लिओनेल मेस्सीलाही मॅराडोनाचा कित्ता…

सध्या सर्व जग फुटबॉलमय झाले आहे. जो तो आपापल्यापरीने स्वत:ला या जागतिक क्रीडा सोहळ्याशी जोडत आहे.

विश्वचषक स्पर्धेत सरस कामगिरीच्या जोरावर उपांत्यफेरीत दाखल झालेल्या जर्मन वादाळाचा यजमान ब्राझील संघाला जोरदार तडाखा बसला. बारा वर्षांनंतर विश्वचषकावर नाव…

यावेळच्या फूटबॉल विश्वचषकात वेन रुनी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, सेझ फॅब्रिगास, स्टीव्हन गेर्रार्ड, मारिओ बेलाटोली यांच्यासारख्या भरवशाच्या खेळाडूंनी…

विश्वचषकाचा प्रवास दुसऱ्या फेरीत संपुष्टात येणे दु:खदायक आहे. मात्र पराभवाचे खापर एखाद्या खेळाडूवर फोडण्यात धन्यता मानण्यापेक्षा आपण एकत्र यायला हवे,…
‘काय मस्त गोल मारलाय यार याने.. कमालच!’ रात्री दोन वाजता डोळे ताणून टीव्हीसमोर बसून अशी प्रतिक्रिया येणे ही हल्ली अत्यंत…
मुलींना काय कळतं फुटबॉलमधलं, त्या फक्त खेळाडूंचं दिसणं बघतात आणि त्यावरूनच फेव्हरेट प्लेअर ठरवतात, अशी सर्वसाधारण भावना. पण हे काही…
विश्वचषकाच्या बाद फेरीत पोहोचण्यासाठी इटली, उरुग्वेचे अस्तित्व पणाला.. विजयी संघाची आगेकूच.. उरुग्वेला विजय आवश्यक.. दोन्ही संघांचे हल्ले-प्रतिहल्ले..
विश्वचषकाचे दावेदार म्हणून इंग्लंडचा संघ ब्राझीलमध्ये दाखल झाला असला तरी त्यांच्यावर रिक्त हस्तेच मायदेशी परतण्याची पाळी आली आहे. उरुग्वे आणि…
संपूर्ण ब्राझीलवासीयांचे आशास्थान असलेल्या नेयमारने चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे समर्थपणे पेलवत ब्राझीलला कॅमेरूनवर ४-१ असा दणदणीत विजय मिळवून दिला.