Page 18 of फायनान्स News
आजच्या भागात महाराष्ट्र शासनाच्या सेवेत प्रथम श्रेणी अधिकारी असलेल्या उत्तम सुर्वे (३१) यांचे आíथक नियोजन पाहू.
पुणे महापालिकेत मोठय़ा प्रमाणावर झालेल्या आर्थिक गैरव्यवहारांची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली. त्यानंतर या अनियमिततेची चौकशी करून चौकशीचा अहवाल तीस…
‘जानेवारी ते मार्च कोणता सीझन असतो? तर इन्कम टॅक्स वाचवण्याचा!’ वॉट्स अॅपवर आलेला हा पुरेसा बोलका विनोद हसवण्यापेक्षा बऱ्यापकी गंभीर…
कव्हरस्टोरीचलनाचा संबंध असतो तो त्या त्या देशाच्या सार्वभौमत्वाशी, समाजाच्या अस्मितेशी. पण अलीकडच्या काळात चर्चेत आलेले बिटकॉइन हे चलन ना कुठल्या…
एन्रॉन असो की सत्यम, ग्लोबल ट्रस्ट बँक असो की शेरेगरसारखे मध्यमवर्गीयांच्या दामदुप्पट स्वप्नांचे सौदागर.. वित्त क्षेत्रातील हे सारे गुन्हे भांडवलावर…
भाजपाच्या प्रस्तावित जाहीरनाम्यात ‘शून्य प्राप्तिकरा’चे गाजर मतदारांना दाखविण्याचे सुतोवाच अलीकडेच भाजपा नेते नितीन गडकरी यांनी केले आहे. या संकल्पनेमुळे होणाऱ्या…
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनुकूलता दर्शवल्यानंतर सरकारी कार्यालयांसाठी पाच दिवसांच्या आठवडय़ाचा प्रस्ताव तयार झाला खरा
दुधाचा पेला अर्धा भरलेला आहे किंवा अर्धा रिकामा आहे, असे समजायचे हे ज्याच्या त्याच्या मानसिकतेवर अवलंबून आहे हे आपणास माहीत…
सासवड येथे होणाऱ्या नियोजित मराठी साहित्य संमेलनासाठी पिंपरी पालिकेने तीन लाख रुपयांचे अर्थसाहाय्य केले आहे.
आर्थिक दिवाळखोरीत सापडलेल्या बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने राजीनामे देऊन बँक पुनर्वसनाचा चेंडू राज्य सरकारच्या रिंगणात टाकला आहे.
सध्याच्या तिमाही निकाल हंगामाचा गेल्या शुक्रवारी इन्फोसिसने दमदार बार उडवून दिला, तर चालू आठवडय़ात टीसीएसच्या (१८ जुलै) निकालांवर अर्थातच नजर…
एमबीए अभ्यासक्रमातील वित्तीय व्यवस्थापन या विद्याशाखेचा अभ्यासक्रम, अध्ययन आणि करिअर संधी याची सविस्तर माहिती-