scorecardresearch

Page 39 of वन विभाग News

सर्पमित्रांचा सुळसुळाट

मानवी वस्तीत येणाऱ्या सापांना पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडणाऱ्या सर्पमित्रांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

सीबीआयने बजावूनही पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून माहितीचा बोभाटा

मेळघाटातील वाघाच्या शिकार प्रकरणाचा तपास करत असताना पंच म्हणून एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला सोबत नेणे आता सीबीआयच्याच अंगलट आले आहे.

चौकशी समितीचा अहवालच नाकारण्याचा वनखात्याचा प्रयत्न

वन्यजीव कायदा आणि संग्रहालय कायदा या दोन्हीनुसार वन्यजीव ट्रॉफीज नष्ट करता येत नाही. अतिशय अटीतटीची परिस्थिती असेल तरच त्या नष्ट…

पोहरा जंगलातील वाघिणीच्या कृत्रिम स्थलांतरणाचा वनखात्याचा डाव

वाघांच्या संरक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी असलेल्या वनखात्याकडूनच जबाबदारी ढकलण्यासाठी चक्क वाघिणीच्या कृत्रिम स्थलांतरणाचा डाव रचला जात आहे.

वन्यजीव व पर्यावरणाचा उल्लेख नसल्याने वन खात्याची निराशा

पायाभूत सुविधांच्या निर्माणाकरिता एकीकडे प्रचंड पैशाची तरतूद करताना, दुसरीकडे वने, वन्यजीव आणि पर्यावरणाचा साधा उल्लेखही अर्थसंकल्पात करण्यात आलेला नाही.

अवैध वृक्षतोड, शिकारी रोखण्यासाठी वनखात्याला आता गस्तीसाठी वाहने

राज्यातील सर्वच अभयारण्यात अवैध वृक्षतोडीचा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. दरवर्षी सुमारे सात ते दहा कोटींचे नुकसान एकटय़ा वृक्षतोडीमुळे वनखात्याला सहन…

वनखाते जागे कधी होणार?

महाराष्ट्रातील वाघांच्या वाढीबाबतचे चित्र अतिशय असमाधानकारक आहे आणि दुसरीकडे एका वर्षांतला वाघांच्या शिकारीचा आलेख त्या तुलनेत झपाटय़ाने वर चढला आहे.

प्रधान मुख्य वनसंरक्षकाचे आदेश कागदावरच

महाराष्ट्रातील नगरपालिका हद्दीसह इतर शहरी भागात हत्तींच्या संचारावर राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी नुकतीच एका आदेशान्वये बंदी घातली आहे.

आदिवासी व वननिवासींचे स्वातंत्र्य संकटात

आदिवासी व वननिवासींच्या सामुदायिक वनहक्कांना मान्यता देणारा कायदा २००६ मध्ये संसदेने मंजूर केला. कावेबाज वनखात्याने चुकीचे भारतीय वन अधिनियम १९२७…