Page 22 of देव News
अशाश्वत अशा ‘मी’पणाचं कीर्तन सोडून, शाश्वत अशा परमात्म्याचं चिंतन, मनन, स्मरण, कीर्तन जेव्हा सुरू होतं तेव्हा त्या चिंतन, मनन, स्मरण,…
नारदमुनी ‘कीर्तननिष्ठु’ आहेत, असं ‘भागवता’त म्हटलं आहे. नारदमुनींच्या भक्तिसूत्रातलं एक सूत्र आहे- ‘स कीर्त्यमान: शीघ्रमेवाविर्भवति अनुभावयतिच भक्तान्।। ८०।।’ म्हणजे तो…

ईश्वराचे अस्तित्व हे ‘स्वयंमात्र’ (इनइटसेल्फ) असो, नसो वा अज्ञेय राहो; त्याने फरक पडत नाही. बहुसंख्य माणसांच्या मनातले अस्तित्व तर नाकारता…
आपण जर आपल्या भगवंताचेच कार्य करू पाहात आहोत तर भगवंताने आपल्याला शक्ती द्यावी, असे गैर काय, असं साधकाला हळुहळू वाटू…
आपल्या मनासारखं कोणी वागलं नाही किंवा आपल्या मनासारखं कोणी बोललं नाही तर आपलं मन किती पटकन दुखावतं. मग लोकांचं अंतकरणही…
जे काही घडते ते उत्तम असते असे सध्याच्या क्षणी तरी आपण कदाचित खरे मानणार नाही. कारण आपण अज्ञानी आणि आंधळेही…

‘‘तुमचं, मागच्या पिढीचं जगणं सीमित असेल सर, पण समोर येणाऱ्या प्रत्येक माणसावर संशय घेण्याजोगं नक्की नव्हतं. माणसांना माणसांचा भरवसा असला,…
ज्याला विचार करण्याची सवय असते तो माणूस दु:खी तरी असतो किंवा अस्वस्थ तरी! देव व दैव मानणाऱ्यांना आणि न मानणाऱ्यांना…
श्रीगोंदवलेकर महाराज यांनी प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालून माणसाचं जगणं परमार्थमय व्हावं, यासाठी आयुष्यभर मोठय़ा खुबीनं बोध केला. याचं…
श्रीकृष्णांकडे साह्य़ मागण्यासाठी गेलेल्या दुर्योधनासमोर दोन पर्याय होते. भगवान श्रीकृष्ण किंवा त्यांचं सैन्य. दुर्योधनानं विचार केला, कृष्ण एकटाच आहे. सैन्य…
पशुपक्ष्यांनाही मन आणि बुद्धी आहे. पण स्वरक्षण आणि स्वपोषण इतपतच त्यांची झेप आहे. माणसाला मात्र मन आणि बुद्धीचं दान मोठं…
मराठी समाजाच्या श्रद्धाविष्काराचं सम्यक आणि समकालीन आकलन मांडण्याचा प्रयत्न ‘देवाच्या नावानं..’ या पुस्तकात झाला आहे. श्रद्धा हे मानवी समाजाचं आदिमूळ…