personal information
हार्दिक पांड्या (Hardik Pandya) भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू (Team India Allrounder Player) आहे. त्याचबरोबर तो आयपीएल संघ गुजरात टायटन्सचा कर्णधार (Gujarat Titans Captain) देखील आहे. तो भारतीय संघाच्या (Team India) मधल्या फळीतील महत्वाचा खेळाडू आहे. हार्दिकने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला २०१६ सालापासून सुरुवात केली. २६ जानेवारी २०१६ रोजी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या टी-२० सामन्यात तो झळकला. त्यानंतर १६ ऑक्टोबर २०१६ रोजी त्याने पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना न्यूझीलंड संघाविरुद्ध खेळाला. हार्दिक पांड्यांच्या पत्नीचे नाव नताशा स्टॅन्कोविक असून या दोघांना अगस्ता नावाचा मुलगा आहे.
matches
94innings
68not outs
10average
32.83hundreds
0fifties
11strike rate
110.89sixes
76fours
141highest score
92balls faced
1717matches
94innings
88overs
576.4average
35.51balls bowled
3460maidens
16strike rate
38.02economy rate
5.60best bowling
4/245 Wickets
04 wickets
1matches
11innings
18not outs
1average
31.29hundreds
1fifties
4strike rate
73.89sixes
12fours
68highest score
108balls faced
720matches
11innings
19overs
156.1average
31.06balls bowled
937maidens
19strike rate
55.12economy rate
3.38best bowling
5/285 Wickets
14 wickets
0matches
118innings
92not outs
26average
27.58hundreds
0fifties
5strike rate
141.41sixes
95fours
136highest score
71balls faced
1287matches
118innings
106overs
313.5average
26.64balls bowled
1883maidens
4strike rate
19.41economy rate
8.23best bowling
4/165 Wickets
04 wickets
3matches
0innings
0not outs
0average
0hundreds
0fifties
0strike rate
0sixes
0fours
0highest score
0balls faced
0matches
0innings
0overs
0average
0balls bowled
0maidens
0strike rate
0economy rate
0best bowling
05 Wickets
04 wickets
0हार्दिक पांड्या News
बॉलीवूड अभिनेत्रीने हार्दिक पंड्याला डेट करण्याबद्दल ७ वर्षांनी सोडलं मौन; म्हणाली, “कॅमेरा नसता तर…”
T20 World Cup 2024: लाँग ऑफ, लाँग ऑफ अन् सूर्याने पकडला मॅचविनिंग कॅच; पाहा हातून निसटलेला सामना भारताने कसा जिंकला
हार्दिक पंड्याने ८ वर्षांनी मोठ्या बॉलीवूड अभिनेत्रीला केलंय डेट? तिने अनेक वर्षांनी सोडलं मौन; म्हणाली, “हो आम्ही काही महिने…”
PBKS vs MI: चेहऱ्यावर निराशा, डोळ्यात अश्रू; सामना गमावताच हार्दिकला रडू आलं, रोहितही झाला भावूक, पाहा Video
Shreyas Iyer : श्रेयस अय्यरच्या विरोधात BCCIची कारवाई, संपूर्ण पंजाबच्या संघाला ठोठावला दंड; हार्दिक पंड्यालाही मोजावे लागणार ‘इतके’ रुपये
MI vs PBKS: पराभूत होताच निराश होऊन मैदानावरच बसला हार्दिक पंड्या, मार्कस स्टॉयनिस जवळ आला अन्…
PBKS vs MI: “बुमराहला १८ चेंडू शिल्लक असताना…”, हार्दिक पंड्याने मुंबईच्या पराभवाचं खापर नेमकं कोणावर फोडलं? सामन्यानंतर काय म्हणाला?
PBKS vs MI, Qualifier 2: पंजाब विरुद्ध मुंबई सामना पावसामुळे रद्द होणार? असं झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार?
IPL 2025: “जे तुम्ही पाहताय…”, हार्दिक-गिलमध्ये खरंच काहीतरी बिनसलंय? शुबमनची इन्स्टाग्राम स्टोरी होतेय व्हायरल
GT vs MI: हार्दिक-गिलमध्ये वाद? शुबमनने टॉसवेळी पंड्याला टाळलं अन् मग विकेटच्या सेलिब्रेशनने वादाला खतपाणी; VIDEO व्हायरल