Page 121 of उच्च न्यायालय News

शिवाय पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत कळवले जाऊन कारवाईचे आदेश दिले जातील
आर. जे. शाह कंपनीचा आव्हान अर्ज हायकोर्टाने फेटाळला


एका १५ वर्षांच्या तरुणीला तिच्यावर बलात्कार करणाऱ्याशीच तिला लग्न करण्यास भाग पाडण्यात आले.

ग्रामविकास बहुद्देशीय संस्थेने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे यासंदर्भात जनहित याचिका दाखल होती.

न्यायालयाच्या या निर्णयाचा परिणाम अनेक खटल्यांवर होऊ शकतो.

जिल्ह्य़ातील ४७ बंगाली भाषिक गावात बंगाली माध्यमातून शिक्षण देण्यास शिक्षण विभागाने मान्यता दिली.

चौथऱ्यावर जाण्याबाबतचा भेदभाव रद्द करण्याचे आदेश देण्याची विनंती करण्यात आली आहे.



नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरालगतच्या जागेवर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण झाले आहे.