Page 124 of उच्च न्यायालय News

शिवाय या तपासावर आपण स्वत: देखरेख ठेवणार असल्याचेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.
‘माऊंट मेरी’च्या जत्रेवेळी पालिकेकडून करण्यात आलेल्या चोख व्यवस्थेची एकीकडे प्रशंसा करत दुसरीकडे हे निरीक्षण नोंदवले.

बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

धार्मिक उत्सवांकरता रस्त्यावर मंडप टाकून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्याच्या उद्देशाने उच्च न्यायालयाने रस्त्यावर मंडप उभारणी
तुमचे आंदोलन कोणाच्या विरोधात असून कामबंद आंदोलनाबाबत उच्च न्यायालयास सोमवापर्यंत कळवा, अशी सूचना पुणे बार असोसिएशनला केली.
पैसा लपविण्यासाठी खोटय़ा कंपन्या स्थापन करून गैरव्यवहार केल्याप्रकरणी माजी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्याविरोधात चौकशीचे आदेश देऊन तीन वर्षे उलटली तरी…

झाडे तोडण्याच्या मुद्यावरून उच्च न्यायालय सर्वोच्च की राष्ट्रीय हरित लवाद, असा पेच बुधवारी नागपूर खंडपीठासमोर सुनावणीदरम्यान निर्माण झाला.
साईबाबा यांच्या आरोग्याचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सरकारसह नागपूर पोलीस आयुक्त, कारागृह अधीक्षक यांना बुधवारी दिले.

एखाद्याने केवळ बनावट नोटा बाळगल्या असल्यास तो गुन्हा होत नाही. तर त्याच्याकडे बनावट नोटा आहेत याची त्याला जाणीव असायला हवी

सदोष मनुष्यवधाच्या आरोपासाठी पाच वर्षांची शिक्षा झालेला मात्र सध्या जामिनावर बाहेर असलेला अभिनेता सलमान खान याने पुन्हा एकदा उच्च न्यायालयात…

ज्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये गंभीर त्रुटी असल्याने आगामी वर्षांसाठी प्रवेशप्रक्रिया रद्द करण्याची भूमिका अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) घेतली व त्यानंतर…