Page 129 of उच्च न्यायालय News
ठाणे, पुणे, रत्नागिरी आणि नागपूर अशा चार ठिकाणी असलेल्या मनोरुग्णालयांतील स्थितीची पाहणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले.
वाशी येथील हॉटेल फोर्थ पॉइंट आणि इनऑर्बिट मॉलसमोरील बळकावलेली ५,४९० चौरस मीटर मोकळी जागा परत करण्याबाबत सिडकोने के. रहेजा कॉर्पोरेशनला…

विरोधी पक्ष असतानाही सत्ताधारी भाजपची हातमिळवणी करून सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेनेविरोधातील आणि विरोधी पक्षाला सहा महिने सत्तेत सहभागी होण्यापासून रोखण्याची…
व्यावसायिक असलेली आपली पत्नी सतत घराबाहेर असते, डिस्को-पबला जाते आणि मुलाकडे लक्ष देत नाही, असा आरोप करत तिची वागणूक ही…

शासन निर्णयात नमूद केलेल्या सोयी-सुविधा राज्यातील सर्व आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात त्वरित पुरविण्यात याव्यात..

पतीचे निधन झाल्यानंतर पुन्हा लग्न करता यावे म्हणून आपल्या नवजात मुलाला दीर व जावेच्या हाती सोपवत घरातून निघून जाणाऱ्या आणि…
शहरात रिलायन्स कंपनीने केलेल्या रस्ते खोदाई प्रकरणात महापालिकेने १४ जानेवारीपर्यंत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले…
दरवर्षी मुंब्रा येथील मित्तल मैदानात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘मुशायऱ्या’ला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी कात्री लावली.
अहमदनगर जिल्ह्य़ातील भंडारदरा व मुळा तसेच नाशिक जिल्ह्य़ातील धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडायचे की नाही या प्रश्नात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने…
डॉकयार्ड येथील बाबू गेनू मंडईतील सेवानिवासस्थानाची इमारत कोसळून ६१ जण मृत्युमुखी पडल्याच्या घटनेस पालिका आयुक्त सीताराम कुंटे आणि तीन अतिरिक्त…
पंढरपूरच्या वारीनंतर घाणीच्या साम्राज्यामुळे शहर परिसरात उद्भवणाऱ्या भयाण स्थितीला आमचा बेशिस्तपणा जबाबदार कसा?
‘न्यायालय पोलिसांना पाठिशी घालत आहे,’हा न्यायालयाचा बेअदबी करणारा याचिकाकर्त्यांचा आरोप कुहेतूने प्रेरित नाही, तर अन्यायाने गांजणे हे त्यामागचे महत्त्वाचे कारण…