Page 138 of उच्च न्यायालय News
‘मिलीबग’चा संसर्ग होऊन मोठय़ा प्रमाणात मुंबईतील झाडे मरत आहेत
उर्वरित काम पावसापूर्वी पूर्ण करण्याची हमीही पालिकेने न्यायालयाला दिली.
यामुळे दिघावासियांना ३१ मे पूर्वी घरे रिकामी करावी लागणार आहेत
म्हाडाने उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती उघड झाली आहे.
दुष्काळग्रस्त भागांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
गोवंश हत्या बंदी कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या विविध याचिका न्यायालयात करण्यात आल्या होत्या.
नाशिक-नगरमध्ये असलेल्या धरणांतील पाणी जायकवाडीमध्ये सोडण्याबाबतचा निर्णय अन्य खंडपीठाने राखून ठेवलेला आहे.
डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारकडून काहीच केले जात नसल्याचा आरोप ‘मार्ड’तर्फे या वेळी करण्यात आला.
फार थोडे कार्यक्षम आणि यशस्वी वकील न्यायाधीश होण्यास उत्सुक असतात.
रीतसर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमून निविदा मागविल्यानंतर सात विकासक पुढे आले.