Page 139 of उच्च न्यायालय News
गुंफेचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या दृष्टीने न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.
नवी मुंबईतील दिघा गावातील बेकायदा बांधकामांवर हातोडा चालवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
पावसाळ्यातील मुख्य समस्या म्हणजे सर्वत्र रस्ते खोदून ठेवले जातात आणि ते पूर्ववतही केले जात नाही.
न्या. अभय ओक आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली.
यमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सोमवारी सुनावणी झाली.
दर चार आठवडय़ांनी अंमलबजावणीचा प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश
शिवाय पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत कळवले जाऊन कारवाईचे आदेश दिले जातील
आर. जे. शाह कंपनीचा आव्हान अर्ज हायकोर्टाने फेटाळला
एका १५ वर्षांच्या तरुणीला तिच्यावर बलात्कार करणाऱ्याशीच तिला लग्न करण्यास भाग पाडण्यात आले.