Page 140 of उच्च न्यायालय News
जिल्ह्य़ातील ४७ बंगाली भाषिक गावात बंगाली माध्यमातून शिक्षण देण्यास शिक्षण विभागाने मान्यता दिली.
चौथऱ्यावर जाण्याबाबतचा भेदभाव रद्द करण्याचे आदेश देण्याची विनंती करण्यात आली आहे.
नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरालगतच्या जागेवर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण झाले आहे.
तहसीलदारांना जाब विचारा, असेही या खंडपीठाने राज्य सरकार व बृहन्मुंबई महापालिका यांना खडसावले आहे.
मुंबई महानगरपालिकेने ११ डिसेंबर २००९ साली एक परिपत्रक काढले होते.
आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या ११ पालिका आयुक्तांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली.
विधान परिषदेने डिसेंबर महिन्यात दिघा येथील अनधिकृत बांधकाम पाडण्याला स्थगिती दिली होती
दप्तराच्या ओझ्याबाबत करण्यात आलेली याचिका निकाली काढण्याची सरकारची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.
अंबाला येथून मुंबईला परतत असताना चोराने किरणची बॅग चोरली.