Page 12 of हिजाब News
तिहेरी तलाकच्या प्रथेवर बंदी घालून भाजप सरकारने मुस्लीम महिलांना न्याय मिळवून दिला आहे, ही गोष्टही त्यांनी अधोरेखित केली.
या प्रकरणी अंतिम निकाल येईपर्यंत धार्मिक पेहेरावाचा आग्रह धरू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
कर्नाटकमधील भाजपा आमदार रेणुकाचार्य यांनी महिलांच्या काही कपड्यांमुळे पुरुष उत्तेजित होत असल्याचं विधान केलं आहे.
महिलांच्या काही पोशाखांमुळे पुरूष उत्तेजित होतात आणि त्यामुळे बलात्काराच्या घटना वाढतात असं विधान भाजपा आमदारानं केलं आहे.
एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन औवैसी यांनी हिजाबच्या मुद्द्यावरून भारतावर टीका करणाऱ्या पाकिस्तानला सुनावलं आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी हिजाब वादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
ती हिजाब घातलेली मुलगी नेमकी कोण जिच्यासमोर देण्यात आल्या ‘जय श्रीराम’च्या घोषणा; ओवैसी म्हणाले, “धाडसी”
जितेंद्र आव्हाड यांनी कर्नाटकच्या उडुपीमध्ये हिजाब घालण्यावरून सुरू असलेला वाद चिघळू लागला आहे.