scorecardresearch

Page 13 of हिंदी सिनेमा News

bigg-boss-ott-blame-karan-johar-for-biased
Bigg Boss OTT: करण जोहरवर स्पर्धकांनी केले आरोप, म्हणाले, “तो मुलांशी…”

बिग बॉस ओटीटीच्या सुरूवातीपासून करण जोहरवर आरोप सुरू झाले होते. प्रेक्षकांसोबतच स्पर्धकांनी सुद्धा त्याच्यावरील आरोपांना सुरूवात केलीय.

kiara-advani-now-break-silence-on-trollers-comments
‘घमंडी’ ‘मूर्ख बाई’ म्हणणाऱ्या ट्रोलर्सना कियारा आडवाणीने दिलं सडेतोड उत्तर

एका शोमध्ये तिच्या ट्रोल होण्याबाबत विचारल्यानंतर कियाराने हे उत्तर दिलं. तसंच तिच्यावर लागलेल्या ‘घमंडी’ टॅगबाबत देखील आपलं मौन सोडलंय

ranveer-singh-dance-videos-viral
फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये शर्टलेस होत रणवीर सिंहने केला आईसमोर डान्स; ‘अशी’ होती दीपिकाची प्रतिक्रिया

रणवीर सिंहने त्याच्या आईच्या वाढदिवशी एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीतला हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.

kbc
“सेटवर बिग बींच्या पायाला स्पर्श करण्याची परवानगी नाही”, ‘कौन बनेगा करोडपती’च्या स्पर्धकाचा खुलासा

रांची इथल्या ज्ञान राज यांनी त्यांचा शोमधील आणि बिग बींच्या भेटीचा अनुभव सांगितला आहे.